नुकतेच राष्ट्रीय सहकार धोरणाचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते संपन्न झाले. केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय सहकारिता नीती, २०२५’ सादर केली असून, ती केवळ एक धोरणात्मक दस्तऐवज न राहता, भारताच्या ग्रामीण पुनर्बांधणीसाठी एक व्यापक आराखडा ठरणार आहे. त्यानिमित्ताने या सहकार धोरणाचे केलेले हे आकलन...
Read More
मेट्रोचे डबे वाढविण्याची प्रवाशांची मागणी अतिरिक्त कोच खरेदीसाठी मेट्रो वनचा प्रस्ताव मुंबई मेट्रो मार्ग १ वर तांत्रिक बिघाडामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवार,दि.७ रोजी प्रवाशांची विशेषतः कार्यालयात जाणाऱ्या मुंबईकरांची प्रचंड तारांबळ उडाली. तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेला उशीर झाल्याने बघता बघता घाटकोपर स्थानकासह इतर स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली. मुंबई मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेला उशीर झाल्याने गर्दी वाढली आहे. टार्गेट स्पीड गाठू न शकल्याने एक ट्रेन मागे
दुसर्या जनता दरबार दिनात २७ तक्रारींवर सुनावणी जनसामान्यांच्या समस्यांकडे तात्काळ लक्ष देत त्यांचे निवारण करण्याच्या उद्देशाने ‘म्हाडा’च्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे नुकतेच दुसर्या जनता दरबार दिनाचे आयोजन करण्यात आले. वांद्रे (पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयातील भारतरत्न गुलजारीलाल नंदा सभागृहात झालेल्या या विशेष उपक्रमात, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली एकूण २७ तक्रार अर्जांवर सुनावणी करण्यात आली.शंभरकर यांनी सर्व अर्जदारांच्या समस
३६ दोषी मालक विकासकांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे
पश्चिम रेल्वेने यशस्वीरीत्या पूर्ण केली कामगिरी
मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि'मेलो मार्गाला जोडणा-या १५४ वर्ष जुन्या कर्नाक पुलाची मुंबई महानगरपालिकेकडून पुनर्बांधणी सुरू आहे. या प्रकल्प अंतर्गत ५१६ मेट्रिक टन वजनाचा दक्षिण बाजुचा गर्डर रेल्वे भागावर स्थापित करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. आता, दुस-या बाजुच्या गर्डरचे ४२८ मेट्रिक टन सुटे भाग प्रकल्पस्थळावर दाखल झाले आहेत. तर, उर्वरित सुटे भाग दिनांक २० डिसेंबरपर्यंत प्रकल्पस्थळी दाखल होणे अपेक्षित आहे. अपेक्षित कार्यवाही पूर्ण झाल्यास दि.५ जून २०२५पर्यंत कर्नाक पूल
मुंबईतील बहुप्रतीक्षित कामाठीपुरा पुनर्विकासाला गती देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मंगळवार दि.२ रोजी कामाठीपुरा येथील मोडकळीस आलेल्या उपकर आणि विना उपकर इमारतींच्या पुनर्विकासाचा एक भाग म्हणून जमीन मालकांसाठी भरपाई योजना जाहीर केली.
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या मुंबई महापालिका निवडणुकांसाठीच्या आरक्षण सोडतीमुळे अनेक राजकीय दिग्गजांचे भवितव्य अडचणीत आले आहे.
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई शहर बेटावरील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून यंदाचे वर्षी २१ इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. या २१ इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या १४ इमारतींचाही समावेश आहे.
मुंबईतील प्रभाग वाढीच्या विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली ; प्रभाग वाढीचा मार्ग मोकळा
प्रभाग सीमांकनाच्या आडून राजकारण करण्याचा शिवसेनेचा डाव ; प्रतिक कर्पे यांचा आरोप
पुनर्रचनेविरोधात आ.अमित साटम यांचे निवडणूक आयोगाला पत्र
नियम धाब्यावर बसवत प्रभाग फेररचना केल्याचा भाजपचा आरोप
श्रीरामजन्मभूमीवरील ऐतिहासिक मंदिर पुनर्निर्माण कार्याचा येत्या ५ ऑगस्ट रोजी श्रावण कृष्ण द्वितीयेच्या दिवशी शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. ही घटना खरोखरच ऐतिहासिक आहे. भारताच्या विश्वगुरुपदाच्या वाटचालीत हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. तब्बल ४९२ वर्षांनी प्रभू श्रीराम त्यांच्या हक्काच्या ठिकाणी परत येत असल्याने दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, वैशाखी, रंगपंचमी, अक्षय्य तृतीया असे सगळे सण जर एकत्र केले, तर जसे असेल तसेच प्रचंड महत्त्व या श्रीरामजन्मभूमी मंदिर भूमिपूजनाचे आहे.
पंतप्रधानांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्तराखंड राज्य सरकारबरोबर केदारनाथ धाम विकास आणि पुनर्निर्माण प्रकल्पाचा आढावा घेतला.