Reality

‘सूर नवा ध्यास नवा’चा महागायक ठरला अकोल्याचा गोपाळ गावंडे

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमातून महाराष्ट्राला नवे गायक नक्कीच लाभले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या गायकांनी परिक्षक आणि प्रेक्षकांची मने जिंकली. नुकताच ‘सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा संपन्न झाला. या अंतिम भागात स्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी ‘सूर नवा ध्यास नवा’च्या मंचावर मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर, माधुरी दीक्षित व त्यांचे पती डॉ. श्रीराम नेने असे कलाकार आले होते. या महाअंतिम सोहळ्यात अकोल्याचा गोपाळ गावंडे पर्वाचा ‘महागायक’ ठरला आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121