Raza Academy

लोकमान्य टिळकांच्या समाजसुधारणेबद्दलच्या भूमिका (भाग ३)

स्वराज्याच्या आंदोलनात गावोगावी फिरताना महार, मांग, कोळी, कोष्टी मराठे या सर्व जातींच्या पानसुपार्‍या टिळकांनी घेतल्या आणि त्या त्या जातीच्या लोकांनाही ‘टिळक ब्राह्मणांचे’ त्यांना आपण कसे बोलवावे असे वाटले नाही. समाजसुधारणेच्या बाबतीत कालानुरूप टिळकांच्या भूमिका बदलत गेल्या, सोवळे ओवळे त्यांनी शिथिल केले, चटकन सुधारणा घडून येतील यावर त्यांचा भरवसा नव्हताच. त्यामुळे टप्प्याटप्प्याने त्यांनी त्या सुधारणा स्वतःसुद्धा घडवून आणल्या, असेच म्हणावे लागेल. अस्पृश्याच्या हातून चहा प्यायल्याने प्रायश्चित्त घेणारे टिळक

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121