डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थी अनुयायी व नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून बार्टी संस्थेचे महासंचालक सुनिल वारे, विभागप्रमुख डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात यांच्या संकल्पनेतून ६ डिसेंबर २०२३ रोजी ६ तास वाचन हा उपक्रम राबवून महामानवास अभिवादन करण्यात आले.
Read More
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे’ संस्थेच्या महासंचालकपदी सुनील वारे यांची दि. ८ मार्च रोजी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी दि. ९ मार्च रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
गेल्या ३१ डिसेंबरला पुण्यामध्ये झालेल्या एल्गार परिषदेला नक्षलवाद्यांकडून अर्थ पुरवठा करण्यात आला होता. तसेच अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींचे या नक्षलवाद्यांशी अत्यंत घनिष्ठ संबंध असल्याची माहिती पुणे पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी आज दिली आहे.