कुख्यात ‘अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊद इब्राहिमशी संबंधितांसोबत ‘मनी लॉण्ड्रिंग’ केल्याच्या आरोपांप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे अल्पसंख्याकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली. ‘ईडी’ने नवाब मलिक यांच्या एकूण आठ मालमत्तांवर टाच आणली.
Read More
सोनियाजींच्या विदेशातील जन्माचा मुद्दा बनवून राष्ट्रवादीची शरद पवारांनी स्थापना केली. पण, त्या पक्षाची स्थितीही वाईट झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर नव्या वळणावर उभे राहण्याची पाळी आली असेल, तर त्यासाठी तेच जबाबदार आहेत असे म्हणावे लागेल.
मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी मात्र आग्रही असल्याचे दिसून येते.
महापालिकेची सत्ता गेल्या अनेक वर्षांपासून एकहाती आहे तरीही रस्ते, गटारी, स्वच्छता, आरोग्य, कर्ज, बेरोजगारी यासारख्या अनेक समस्यांचा डोंगर शहरावर आहे.
महानगर पालिकेची निवडणूक तोंडावर आल्यावर इतर पक्षाचे नेते कार्यकर्त्यांना फोडून आमिषे देत आहे. त्याला काही प्रमुख कार्यकर्ते बळी पडत आहे.
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी २५ रोजी सकाळी ७ वाजेपासून मतदान सुरु झाले. परंतु, नाशिक येथे हाणामारी झाल्याने मतदानास गालबोट लागले.