राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्यासमोर 'सर तन से जुदा 'सर तन से जुदा देणाऱ्या दर्गा सेवक मौलवी गौहर चिश्तीसह सहा आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, चिश्ती तुरुंगातून बाहेर येऊ शकला नाही. त्याच्यावर इतरही गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये जामीन किंवा सुटका झाल्यानंतरच तो तुरुंगातून बाहेर पडू शकेल. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयाचा तपशील समोर आला आहे.
Read More