Rangchhand Group

मुलीचा मनमानी कारभार भोवला! संपूर्ण कुटुंब चौकशीच्या फेऱ्यात

खोटं प्रमाणपत्र सादर करुन दिलेली UPSC परिक्षा आणि नोकरीवर रुजू झाल्यानंतर सुरु झालेला राजेशाही थाट या सगळ्यामुळे प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी आता दिवसेंदिवस वाढताना दिसताहेत. याप्रकरणाचे रोज नवनवे पैलू उलगडत आहेत. एवढंच नाही तर या संपूर्ण घटनेत आता पूजा खेडकर यांच्या पालकांचीही एन्ट्री झालीये. अमाप संपत्ती आणि गैरव्यवहाराचे आरोप असलेलं खेडकर कुटुंब आता चांगलंच चर्चेत आलंय. पूजा खेडकर यांचा मनमानी कारभार आता त्यांना चांगलाच नडल्याचं समजतंय. पूजा यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांची पूण

Read More

राज ठाकरेंचे कोणते शिलेदार लोकसभेच्या मैदानात उतरणार?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरु झालीय. दरम्यान मागच्या महिन्यात लोकसभा निवडणुकीसंदर्भात राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांची बैठक बोलावली. आणि लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. मात्र मनसेवर नेहमीच आपल्या भूमिका बदलण्याचा आरोप होतो. टोलचा विषय असू दे, की पंतप्रधानांना आधी पाठिंबा मग केलेला विरोध असू दे, की मराठी माणसावरून थेट हिंदुत्वाचा विषय असू दे. राज ठाकरेंनी वेळोवेळी कालानुरुप भूमिका घेतली. यात अजून एका भूमिकेची भर पडली. ती म्हणजे 2014 साली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा नि

Read More

‘लव्ह जिहाद’चे वास्तव नाकारणे ही क्रूरताच’

देशभरामध्ये ‘लव्ह जिहाद’द्वारे हिंदू माता भगिनींवर अत्याचाराच्या घटना घडत असताना हे वास्तव राजकीय मतांसाठी नाकारले जाणे हीदेखील एक प्रकारची क्रूरता असल्याचे परखड मत दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी व्यक्त केले. पुण्यातील स्वामी विवेकानंद विचार मंच यांच्यावतीने रविवार, दि. 28 मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या ’माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ या व्याख्यानामध्ये त्या बोलत होत्या.यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा अ‍ॅड. ईशानी जोशी, संस्थेच्या विश्वस्त स्नेहल कुलकर्णी उपस्थित होत्या. सर्वां

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121