साहित्य अकादमीच्या निवडणुकीत ज्यांचा पराभव झाला तो पराभव म्हणजे मराठीचा पराभव मानण्याचे कारण नाही. आशयनिर्मितीच्या अस्सल प्रक्रीयेतच आपण मार खातोय आणि साहित्यबाह्य राजकीय गोष्टी करण्यात डाव्या कंपूचा रस हे त्याचे खरे कारण आहे.
Read More
साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी माधव कौशिक तर उपाध्यक्षपदी प्रा. कुमुद शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य अकादमीच्या इतिहासात प्रथमच महिला उपाध्यक्ष लाभल्या आहेत.