रमजान महिना सुरू होताच, कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने शाळांच्या वेळेत बदल करण्याचा आदेश जारी केला आहे, जेणेकरून रमजान महिन्यात अभ्यास आणि प्रार्थना एकाच वेळी चालू राहतील. कर्नाटकातील उर्दू आणि इतर अल्पसंख्याक भाषा शाळा संचालनालयाने रमजानच्या काळात शाळांच्या वेळेत बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत. हा आदेश दि. ६ मार्च रोजीच जारी करण्यात आला आहे.
Read More