आवाज हीच ओळख असणार्या अनेकांपैकी एक, मोठ-मोठ्या अडथळ्यांतून आपला मार्ग शोधणार्या, मराठमोळ्या स्पायडरमॅनला आवाज देणारा कलाकार सचिन सुरेश याविषयी..
Read More
कोळ्यांवर संशोधन करणाऱ्या देशातील काही मोजक्या संशोधकांपैकी असलेल्या मराठमोळ्या 'स्पायडरमॅन' राजेश सानपविषयी...
स्पायडरमॅन, हल्क, ब्लॅक पँथर, एक्स-मेन आदी सुपरहिरोंचे जनक अर्थात सुप्रसिद्ध अमेरिकन कॉमिक बुक लेखक, दिग्दर्शक, संपादक व प्रकाशक स्टॅन ली यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी अमेरिकेतील लॉस एंजल्स येथे निधन झाले.