मुन्नाभाई एम.बी.बी.एस’ या चित्रपटातील सर्कीट हे पात्र आजही प्रेक्षकांच्या विशेष लक्षात आहे. त्या चित्रपटामुळे एक नवी ओळख मिळवणारा अभिनेता अर्शद वारसी याने काही दिवसांपूर्वीच ‘कल्की’ चित्रपटातील प्रभासच्या भूमिकेला जोकर म्हटले होते. यानंतर आता पुन्हा एकदा त्याने आणखी एका चित्रपटावर भाष्य करत लोकांचे कान स्वत:कडे वळवले आहेत. ‘स्त्री २’ चित्रपटाबद्दल अर्शदने आपले मत एका मुलाखतीत व्यक्त केले आहे.
Read More
अमर कौशिक दिग्दर्शित स्त्री २ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. शिवाय प्रेक्षकांनीही या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला. १५ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५० कोटींहून अधिक कमाई केली होती. ‘स्त्री २’ चित्रपटाने अनेक रेकॉर्डही मोडले. एकूण ६०० कोटींहून अधिक गल्ला जमवणाऱ्या श्रद्धा आणि राजकुमारची जोडी पुन्हा भेटीला येण्याची शक्यता आहे. आता ‘स्त्री ३’ चित्रपटाबाबत श्रद्धा कपूरने एक मोठी अपडेट दिली आहे.
अॅनिमल चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या चांगलीच चर्चेत आहे. अॅनिमल चित्रपटात छोटेखानी भूमिका जरी केली असली तरी तृप्तीला अनेक नव्या हिंदी चित्रपटांच्या ऑफर आल्या. विकी कौशलसोबत 'बॅड न्यूज' या चित्रपटात ती झळकली होती. आता सध्या तृप्ती राजकुमार राव सोबत 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' या आगामी चित्रपटात काम करणार आहे. सध्या हा चित्रपट, त्यातील गाणी आणि तृप्ती एका विशेष कारणामुळे चर्चेत आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सध्या राजकुमाक राव आणि तृप्ती डिमरी प्रमोशनमध्ये व्यस्
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या स्त्री २ या हॉर-कॉमेडी चित्रपटाची जादू प्रदर्शनाच्या एक महिन्यानंतरही कायम आहे. दररोज बॉक्स ऑफिसवर स्त्री २ चित्रपट नवे इतिहास रचताना दिसत आहे. स्त्री २ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला असून चित्रपटाने जगभरातही भरपूर कमाई केली आहे. 'स्त्री २' चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल ४३ दिवस झाले असले तरी बॉक्स ऑफिसवर कमाईची गाडी थांबतच नाही आहे. विशेष म्हणजे स्त्री २ हा चित्रपट केवळ या वर्षातीलच सर्वात मोठा हिट ठरला नसून हिंदी चित्रपट
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या स्त्री २ या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत चित्रपटाचे बजेट वसूल केलं आहे. विकेंड लक्षात घेता स्त्री २ चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भूरळ पाडली आहे.
अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांच्या महत्वपुर्ण भूमिका असणारा चित्रपट ‘स्त्री २’ प्रेक्षकांना तुफान प्रतिसाद मिळवत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग करत सोबत प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या खेल खेल में आणि जॉन अब्राहमच्या वेदा या चित्रपटाला मागे टाकले आहे. तसेच, लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यास सज्ज झाला आहे.
अक्षय कुमार आणि श्रद्धा कपूर व राजकुमार राव एकमेकांसमोर लवकरच उभे ठाकणार आहेत. श्रद्धा कपूर, राजकूमार राव आणि पंकज त्रिपाठी यांचा 'स्त्री २' हा चित्रपट १४ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. स्त्री चित्रपटाचा पहिला भाग २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. आणि आता ६ वर्षांनी दुसरा भाग येणार आहे. 'स्त्री २' हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट असून यात आता चंदेरी गावात नवी दहशत पाहायला मिळणार आहे. तर १५ ऑगस्टला अक्षय कुमारचा खेल खेल में हा चित्रपट प्रaदर्शित होणार असून या शर्यतीत प्रदर्शनापुर्वीच श्रद्धा कपूरच्या ‘स्त्
स्त्री चित्रपटाने प्रेक्षकांना वेगळीच भूरळ पाडली होती. कारण, नेमकी स्त्री कोण आहे? तिची गोष्ट काय आहे याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. आणि आता याचे उत्तर घेऊन स्त्री २ चा ट्रेलर आला आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी प्रमुख भूमिकेत आहेत.
उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याने राधिका मर्चंट सोबत लग्नगाठ बांधली आहे. आज १२ जुलै रोजी मुंबईतील बीकेसी येथे त्यांच्या भव्य लग्न सोहळा सुरु आहे. नव दाम्पत्यांना आर्शिवाद आणि अनेक शुभेच्छा देण्यासाठी परदेशातूनही पाहूणे आले आहेत.
लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या पाचव्या टप्प्यातील मतदान फार मोठ्या संख्येने पार पडत आहे. सामान्य नागरिक, कलाकार, राजकीय नेते सगळेचजण आपला सांविधानिक अधिकार बजावत आहे. यात हिंदी चित्रपटसृष्टीतीलही कलाकारांनी सहभाग दाखवला होता.
भारतातील पहिले अंध उद्योगपती श्रीकांत बोल्ला यांच्या जीवनाची प्रेरणादायी कथा सांगणारा ‘श्रीकांत’ (Srikanth) या चित्रपट १० मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव याने श्रीकांत यांची भूमिका साकारली आहे. सामान्य माणसांना एक अनमोल सल्ला देणारा हा चित्रपट प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवत असून बॉक्स ऑफिसवरही उत्तम कमाई करत आहे.Sr
जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणुनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर. या ओळी खर्या अर्थाने ज्यांना लागू होतात ते म्हणजे भारतातील पहिले अंध उद्योगपती श्रीकांत बोल्ला. दृष्टी असूनही बर्याचदा आपल्याला डोळसने बर्याचशा गोष्टी दिसत नाहीत किंवा आपण त्यांच्याकडे कानाडोळा करतो. पण, जन्मत: अंध असलेल्या श्रीकांत यांनी कधीच अंध असल्यामुळे ‘माझ्याकडून एखादी गोष्ट पूर्ण होणार नाही’ हा नकारात्मक दृष्टिकोनच बाळगला नाही. देशातील अनेक अंध मुलांना जगण्याचे, शिकण्याचे नवे स्वप्न पाहायला शिकवणार्या श्रीकांत बोल्ल
अभिनेते शरद केळकर आजवर विविधांगी भूमिकांमधून आपले वेगळेपण जपत आले आहेत. आता राजकुमार राव यांची प्रमुख भूमिका असलेला ‘श्रीकांत’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून ही सत्य घटना बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक श्रीकांत बोला यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात शरद केळकर (Sharad Kelkar) यांनी एक वेगळी पण अतिशय महत्वपुर्ण भूमिका निभावली असून श्रीकांत चित्रपट एक कलाकार म्हणून तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे या ‘महाएमटीबी’च्या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेता म्हणून माझं अभिनय कौशल्य अधिक उत्सुफूर्त पद्धतीने मांडणारा
‘बरेली की बर्फी’ या हृदयस्पर्शी चित्रपटाला ६ वर्ष पूर्ण झाली असून या चित्रपटाने सगळ्यांची मन जिंकून घेतली आणि एक उत्तम सिनेमॅटिक अनुभव प्रेक्षकांना दिला.या चित्रपटाची जादू कायम आहे आणि राजकुमार राव यांचा एक मुख्य भाग आहे. या चित्रपटातील राजकुमार रावची भूमिका अभिनयात मास्टरक्लास होती. प्रीतम विद्रोही या व्यक्तिरेखेमध्ये स्वतःला भिडवण्याची त्यांची क्षमता प्रत्येक फ्रेममध्ये दिसून आली. त्याने केवळ भूमिकाच केल्या नाहीत; त्याने त्यात जीव फुंकला आहे.
या अभिनेत्याच्या आगामी चित्रपटाचे नाव बदलले...
४० वा मॅन बुकर पुरस्कार मिळालेल्या अरविंद अदिगा लिखित 'द व्हाईट टायगर' या नॉवेलचे रूपांतर नेटफ्लिक्सच्या ओरिजिनल सिरीजमध्ये करण्यात येणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर चित्रपट सृष्टीत याविषयी बरीच चर्चा देखील होताना दिसत आहे.
कंगना राणावतमुळे आधीपासूनच चर्चेत असलेल्या 'जजमेंटल है क्या' हा चित्रपट पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात सापडला आहे. एकता कपूरची निर्मिती असलेला हा चित्रपट २६ जुलैला प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या पोस्टरमुळे एका हंगेरियन कलाकाराने वाङ्मय चौऱ्याचा आरोप चित्रपटकर्त्यांवर केला आहे.
येत्या २६ जुलैला कंगना राणावत आणि राजकुमार राव यांचा 'जजमेंटल है क्या' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर चित्रपटकर्त्यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराची कंगना र्नावटची बाचाबाची झाली आणि नेहेमीप्रमाणे कंगना राणावत चर्चेत अली तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे.
बऱ्याच वादविवादानंतर कंगना तणावत आणि राजकुजमार राव यांच्या 'जजमेंटल है क्या' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. आणि या ट्रेलरला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.
मालिका आणि चित्रपटांच्या निर्मितीसाठी लोकप्रिय असलेली एकता कपूर आणि 'मेंटल है क्या' या चित्रपटातील मुख्य कलाकार कंगना राणावत आणि राजकुमार राव हे सध्या चर्चेत आहेत. याचे कारण म्हणजे चित्रपटाच्या प्रदर्शनाची पुढे ढकलण्यात आलेली तारीख.
एकता कपूर निर्मित आणि प्रकाश कव्हेलामुंडी दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २१ जूनला प्रदर्शित होणार आहे.
२०१७ मध्ये राजकुमार आणि आलिया या दोघांनीही शाकाहारी अन्नाचा अधिकाधिक प्रचार आणि वापर केल्यामुळे हे दोघेही या पुरस्कारासाठी पात्र ठरले.