Rajesh Tope

राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा मास्कसक्ती - आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा मास्कसक्ती करावी लागेल. असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला.

Read More

आता निर्बंधमुक्त 'गुढी' उभारा, महाराष्ट्र मास्कमुक्त : राजेश टोपे

महाराष्ट्र शासनाने कोरोनाचे सर्व निर्बध हटवले ; राजेश टोपेंनी घेतली पत्रकार परिषद

Read More

३० नोव्हेंबरपर्यंत राज्याचे १०० टक्के लसीकरण व्हावे

३० नोव्हेंबरपर्यंत राज्याचे १०० टक्के लसीकरण व्हावे

Read More

कोरोनानंतर आता 'झिका'ची भीती ; राज्यात सापडला १ रुग्ण, मात्र...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काळजी करण्याची गरज नसल्याचे सांगितले

Read More

राज्यात लॉकडाऊन आणखी १५ दिवस वाढणार? वाचा काय म्हणाले आरोग्यमंत्री

राज्यात आणखी १५ दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा विचार

Read More

'बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती' : पंकजा मुंडे

भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा मंत्री धनंजय मुंडेवर निशाणा

Read More

लिक्विड ऑक्सिजनला पर्याय देण्यासाठी विकसित झाले 'हे' तंत्रज्ञान; राजेश टोपेंचे ट्विट

राज्यात सध्या आॅक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाने गंभीर स्वरूपात बाधित असणाऱ्या गंभीर रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक रुग्ण दगावत आहेत. मराठवाड्यातील घनसावंगी तालुक्यात लिक्विड आॅक्सिजनला पर्याय म्हणून हवेतून आॅक्सिजन घेऊन त्याच्या शुद्धीकरणाचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री यांनी हे तंत्रज्ञान यशस्वी ठरल्यास राज्यात आॅक्सिजनची कमतरता असणाऱ्या भागात या तंत्रज्ञानाचा अवलंब करता येईल, असे म्हटले आहे.

Read More

लॉकडाऊन नाही मात्र निर्बंध कडक होणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

जनतेने करोना नियमांचे पालन करुन सहकार्य करावे

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121