दापोलीतील केळशी आणि वेळास समुद्रकिनाऱ्यावर आढळली अंडी
Read More
राज्याच्या कोकण किनारपट्टीवरून यंदा सागरी कासव संवर्धन मोहिमेअंतर्गत ११ हजार २७३ कासवांची पिल्ले समुद्रात रवाना करण्यात आली आहेत.
कोकण किनारपट्टीवर दरवर्षी होणारा सागरी कासवांचा विणीचा हंगाम संपुष्टात येऊन महिना उलटला आहे. असे असताना मंडणगड तालुक्यातील वेळासच्या किनाऱ्यावर सोमवारी सायंकाळी सागरी कासवाचे घरटे आढळून आले आहे.