कोरोना विषाणूचे मूळ नेमके कुठे सापडेल, याचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत बरेच प्रयत्न झाले. ‘वुहान वायरोलॉजी ऑफ इन्स्टिट्यूट’मध्ये या विषाणूवर संशोधन सुरू होते का, तिथूनच या विषाणूचा प्रसार झाला का, याबद्दल अनेकांनी शंकाही उपस्थित केल्या. पण, तितक्या ठामपणे चीनविरोधात बोलण्याची हिंमत खुद्द आताचे अमेरिकन सरकारही करणार नाही. कोरोनाची सुरुवात कुठे झाली?
Read More
भारतात सलग सातव्या दिवशी, बरे होणार्या रुग्णांची दैनंदिन संख्या दैनंदिन नवीन रुग्णांपेक्षा अधिक असून गेल्या २४ तासांत ३ लाख, ६९ हजार, ०७७ रुग्ण बरे झाले. भारतात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आज २ कोटी, २३ लाख, ५५ हजार, ४४० वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर वाढून ८६.४० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. नवीन बरे झालेल्या रुग्णांपैकी ७५.११ टक्के रुग्ण दहा राज्यांतील आहेत.