१९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाज अनंत नाकुराने पुरुषांच्या शॉटगन स्कीटमध्ये रौप्यपदक जिंकले. पुरुषांच्या शॉटगन स्कीट या क्रीडाप्रकारात भारताच्या अनंत नाकुरा याने खेळताना ६० पैकी ५८ लक्ष्ये मारली. त्यानुसार, अनंत नाकुराला ५८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
Read More