एन. राम यांनी जाहीर केलेली कागदपत्रे अर्धवट आणि अपूर्ण आहेत. तसेच संपूर्ण राफेल करारप्रक्रिया संभ्रमाच्या जाळ्यात गुंतवण्याच्या दृष्टीने सोयीचे तितकेच जाहीर करणारी आहेत.
Read More
काँग्रेसचे सर्वच दावे खोटारडे आणि भुसभूशीत पायावर आधारलेले असले तरी राहुल गांधी आरोप करतच राहतात.
देशात राफेलचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. राफेल कराराबद्दल चक्क एका ८ वर्षांच्या चिमुरडीने राहुल गांधी यांना समजावले आहे.
राहुलच्या आरोपात एकही पुरावा नाही आणि गाजावाजा आहे. उलट, ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यातल्या पैशाची देवाणघेवाण न्यायालयात सिद्ध झाली असून त्याचे उत्पादन करणाऱ्या व विक्री दलाली खाणाऱ्यांना दोषीही ठरवण्यात आलेले आहे
सध्या शरद पवारांनी संघाचे, संघकार्याचे कौतुक केल्याचे आपल्याला दिसतेच आहे, पण जसजशी निवडणूक जवळ येत जाईल, तसतशा देशाच्या राजकारणात काय काय घटना घडत जातील, हे पाहणेही मजेशीर असेल. आज पवार संघाविषयी बोलले, उद्या कदाचित अन्य कोणी संघकार्याची महती मान्य करेल.