गणेश मंदिर आणि मंदिराचा परिसर आज दिव्यांनी उजळून निघाला होता. निमित्त होते ते त्रिपुरी पोर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दिपोत्सवाचे. गणेश मंदिर संस्थानात दिपोत्सव आणि खाद्यतेल ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.गणेश मंदिरात गेल्या वीस वर्षापासून दिपोत्सव साजरा केला जात आहे. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट, इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट आणि गणेश मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने खाद्यतेल ज्ञानयज्ञ हा उपक्रम राबविला जात आहे.
Read More
कोणत्याही कामाचा शुभारंभ होतो तो श्रीगणेशाच्या स्मरणाने... डोंबिवलीकरांसाठी तर फडके रोडवरील श्रीगणेश मंदिर म्हणजे साक्षात आराध्यदैवतच. या मंदिर संस्थानातर्फे वर्षभर अनेकविध सामाजिक उपक्रम राबविले जातात, ज्यामध्ये डोंबिवलीकरांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो.
७२ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवलीत विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
झाडांची सततची होणारी तोड व वाढते नागरिकीकरण यामुळे पर्यावरणाचा र्हास होत आहे.
शहरातील बच्चे कंपनीचे प्रमुख आकर्षण असलेल्या छत्रपती शिवाजी उद्यानाची परिस्थिती बिकट असल्याने या भागातील स्थानिक नगरसेवक संदीप पुराणिक यांनी या उद्यानाच्या देखभाल दुरुस्ती बाबत सततचा पाठपुरावा केला होता.