राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (रा. स्व. संघ) २०२५ मध्ये शताब्दी पूर्ण करणार आहे. सध्या देशभरात ७१ हजार ३५५ स्थानांवर संघ समाजपरिवर्तनासाठी कार्यरत आहे. आगामी वर्षभरात अशा १ लाख स्थानांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सह सरकार्यवाह डॉ. वैद्य यांनी केले आहे. RSS Akhil Bharatiya Pratinidhi Sabha पत्रकार परिषदेवेळी ते बोलत होते.
Read More
महाडमध्ये आलेला पूर घरदार उद्ध्वस्त करून गेला. अशावेळी रा. स्व. संघप्रणित ‘कै. काकासाहेब चितळे स्मृती केंद्रा’ने येथील चार बांधवांना पुन्हा घर बांधून दिले.
महात्मा गांधी आणि डॉ. हेडगेवार २ ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिवस. या दिवशी देशातील नागरिक महात्माजींना आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतात व त्यांच्या अंगी असलेल्या सद्गुणांचे स्मरणही दरवर्षी केले जाते. गांधीजींचे विचार सर्वांना आजच्या युगासाठीसुद्धा मार्गदर्शक ठरू शकतात. विशेष म्हणजे, देशातील काही लोक जे स्वत:ला ‘पुरोगामी’, ‘प्रगतिशील’ व ‘धर्मनिरपेक्ष’ मानतात, तेसुद्धा गांधीजींच्या विचारांचा आदर करतात आणि गांधीजींना ‘महात्मा’ मानून त्यांच्यापुढे नतमस्तकही होतात. एका सनातनी, गोभक्त हिंदूला हे प्रगतिश
रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची तिथीनुसार जयंती. डॉक्टरांनी स्थापन केलेल्या संघाचे ध्येय-राष्ट्रीय भावनेचा हुंकार करत ती प्रत्येकाच्या मनामनात चेतवणे हे होय.
एका राष्ट्रीय पक्षाचा मिळालेला वारसा पूर्ण तयारीनिशी नेस्तनाबूत करण्याच्या कामात पुढे पुढे चाललेल्यांकडून निराळे काही होणार नाही, हेही खरेच म्हणा! राहुल गांधींची बेताल बडबड अजूनही थांबलेली नाही, तर ती पुढे- पुढे जात शेजारच्या चिनी राजवटीचे गोडवेही गाऊ लागली.