( Draupadi Murmu questions to Supreme Court ) विशेष प्रतिनिधी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय संविधानाच्या कलम १४३ (१) अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला एक संदर्भ पाठवला आहे, ज्या अंतर्गत न्यायालयाने राज्यपाल आणि राष्ट्रपतींना कायदेमंडळांनी अलीकडेच मंजूर केलेल्या विधेयकांना मान्यता देण्यासाठी वेळ मर्यादा निश्चित केली आहे. भारताच्या इतिहासातील हे एक दुर्मिळ पाऊल आहे.
Read More
मुख्यमंत्री यांच्या कानाखाली लगवण्याच्या एकेरी शब्दात नारायण राणे यांनी वक्तव्य केल्याने अनेक तक्रारदारांच्या भावना दुखवले आहेत, त्यामुळे नाशिक पोलिस पथक राणेंना अटक करण्यासाठी रवाना झाले आहेत.त्यामुळे राणे यांना अटक करुन न्यायालयीन पद्धतीने कारवाई करण्यात होईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व प्रकराणांवरुन केंद्रीय मंत्र्याला अटक करण्यात येते का असा देखील प्रश्न सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.
पावसाळ्याचा पहिला टप्पा संपल्याने नागरिक आपआपल्या कामाला लागले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी रस्त्याच्या पलीकडे पाणी साचल्याने माती असलेल्या भागाला चिखलाचे स्वरूप आले होते.