Q4 Results

शिवराज पाटील यांचे वक्तव्य हिंदू, हिंदुत्व आणि हिंदुस्थानचा अपमान करणारे - आचार्य पवन त्रिपाठी

आचार्य पवन त्रिपाठी : माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे वक्तव्य म्हणजे हिंदू, हिंदुत्व आणि हिंदुस्थानचा अपमान आहे. भगवद्गीतेतील श्रीकृष्ण अर्जुनाशी जिहादविषयी बोलतात हे पाटील यांचे विधान काँग्रेसची संस्कृती दाखवणारे आहे. हे विधान काँग्रेसच्या हिंदुविरोधी विचारांनी प्रेरित आहे जे त्यांच्या नेत्यांनी वेळोवेळी सांगितले आहे.' अशी टीका मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी केली आहे. शुक्रवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी त्यांनी शिवराज पाटील यांच्या वक्तव्यावर प्रसिद्धी पत्रक

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121