ज्येष्ठ पत्रकार विराग पाचपोर यांनी लिहिलेले ‘रा. स्व. संघाच्या इतिहासातील देवरस पर्व’ हे सव्वा दोनशे पानांचे पुणे येथील स्नेहल प्रकाशनने प्रसिद्ध केलेले पुस्तक बाळासाहेबांच्या जीवनातील अनेक बाबींकडे लक्ष वेधणारे आहे. म्हटलेच तर, त्याला ‘बाळासाहेबांचे चरित्र’ म्हणता येईल.
Read More
पृथ्वीवर जीवसृष्टी स्थिरस्थावर होण्याच्या सुरुवातीच्या काळात वनस्पती वगळता अन्य सजीवांची हालचाल प्रामुख्याने अन्न मिळवण्यासाठी केली गेलेली हालचाल होती.. अन्न मिळवण्यासाठी किंवा नैसर्गिक आपत्ती/टोकाचे हवामानबदल यापासून वाचण्यासाठी नुसती हालचाल नाही तर स्थलांतरं सुरू झाली. पक्षी, प्राणी यांनी खंडच्या खंड ओलांडले ... माणसानेही सुरुवातीला हे केलं, पण नंतर शेतीचा शोध लागल्यामुळे त्याला काहीसं स्थैर्यही आलं. इतर जीवांपेक्षा मानवाचा मेंदू अधिक विकसित झाला असल्याने त्याची विचारांची झेप अधिक होती.