Pushpak 634 A

शनीदेवांच्या दरबारात भ्रष्टाचारी मोकाट ; शनी शिंगणापूर देवस्थान विश्वस्तांकडून बनावट अॅपद्वारे भाविकांची फसवणूक

अन्याय करणाऱ्याला शनिदेव शिक्षा करतात अशी श्रध्दा आहे. शनी शिंगणापूरात कधी चोरी होत नाही म्हणून तेथील घरांना दरवाजे नाहीत. पण शनी शिंगणापूर देवस्थानातील विश्वस्तच देवाची फसवणूक करून उजळ माथ्याने मिरवत आहेत. शनी शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तांनी देवस्थानात सुमारे अडीच हजार बोगस कर्मचारी दाखवून हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे समोर आले आहे. पूजाविधीचे बोगस अॅप तयार करून त्या माध्यमातूनही भाविकांकडून कोट्यवधी रुपये उकळले जात असल्याची धक्कादायक माहिती शुक्रवार, दि. ११ जुलै रोजी विधानसभेत देण्यात आली.

Read More

मला हिंदीची स्वप्न बघण्याची गरज नाही – प्रियदर्शनी इंदलकर

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमातील प्रत्येत विनोदवीर प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसले आहेत. यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर. हास्यजत्रेतून मिळालेल्या नावामुळे प्रियदर्शिनीने 'फुलराणी' चित्रपटातून प्रमुख भूमिका साकारली. आपल्या अभिनय क्षेत्रातील प्रवास हा प्रत्येक कलाकाराचा निराळा असतो. याच बद्दल प्रियदर्शनी हिने नुकतेच एका मुलाखतीत भाष्य केले. 'इसापनीती' या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिला "सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी यांनी हिंदीत काम केले आहे. त्यांना बघून तुला

Read More

संघाच्या सर्व स्वयंसेवकरुपी मोत्यांची बाग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लाभलेल्या कर्मयोगी पू. सरसंघचालकांच्या प्रेरणादायी नेतृत्वाच्या आणि अगणित कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा हिंदू राष्ट्र एकसंघ ठेवण्यामध्ये अमूल्य वाटा आहे.पू. डॉक्टरजी म्हणायचे की, “शरीर बलवान होण्यासाठी प्रतिदिन नियमितपणे व्यायाम करावा लागतो, त्याचप्रमाणे देशव्यापी प्रचंड शक्ती निर्माण होण्यासाठी राष्ट्रदेवतेची व्यापक प्रमाणावर ‘दैनंदिन उपासना’ करावी लागते.”याच दैनंदिन उपासनेसाठी, संघाची दोन ठिकाणं आहेत पहिलं म्हणजे दैनंदिन शाखा आणि दुसरे ठिकाण म्हणजे आपल्या सर्व कार्यकर्त्यांची मोत

Read More

‘लव्ह जिहाद’चे वास्तव नाकारणे ही क्रूरताच’

देशभरामध्ये ‘लव्ह जिहाद’द्वारे हिंदू माता भगिनींवर अत्याचाराच्या घटना घडत असताना हे वास्तव राजकीय मतांसाठी नाकारले जाणे हीदेखील एक प्रकारची क्रूरता असल्याचे परखड मत दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी व्यक्त केले. पुण्यातील स्वामी विवेकानंद विचार मंच यांच्यावतीने रविवार, दि. 28 मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या ’माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ या व्याख्यानामध्ये त्या बोलत होत्या.यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा अ‍ॅड. ईशानी जोशी, संस्थेच्या विश्वस्त स्नेहल कुलकर्णी उपस्थित होत्या. सर्वां

Read More

पाकिस्तानातील मंदिर तोडफोड प्रकरणात चार जणांना अटक

मंत्र्यांचा ईशनिंदा केल्याचा आरोप

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121