नवरात्र उत्सव म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर... देशभरात उत्साहात, आनंदात आणि पारंपारिकरित्या नवरात्रौत्सव साजरा केला जातो. भाजप मुंबई आयोजित आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी दांडिया उत्सवात याही वर्षी लाखोंच्या संख्येने गरबा प्रेमींनी मुंबईतील काळाचौकी परिसरातील अभ्युदय नगरच्या मैदानात हजेरी लावली होती. गरबा प्रेमींचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी देखील उपस्थिती दाखवली होती. तसेच, गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या टीमने सादर केलेली दर्ज
Read More
अभिनेता सुमित राघवनने नुकतेच त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांसोबत शेअर केले.