इरफान हबीब आणि मंडळींनी इतिहासाचे अभ्यासक्रम, पुस्तके, अकादमिक विश्व यांमध्येही आपले विकृत विचार पेरले. परिणामी, हिंदूंच्या इतिहासाबद्दल न्यूनगंड आणि संताप मनात असलेल्या किमान दोन पिढ्या या मंडळींनी तयार केल्या. मात्र, आता ‘कालचक्र’ बदलले असून, हिंदू समाज इतिहासाच्या नावे चाललेल्या बदमाशीस उधळून टाकण्यास सज्ज झाला आहे!
Read More
मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनीदेखील कमल हसन यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. पोंक्षे म्हणाले, “दहशतवादाला धर्म नसतो. पण पकडलेला दहशतवादी हा मुस्लीम असतो, हे जगातले वास्तव आहे.
कौमार्य चाचणी’ या अनिष्ट प्रथेची लैंगिक हिंसाचार म्हणून नोंद करण्याचे आदेश राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी नुकतेच दिले, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार.