अस्सल मराठमोळ्या चवीच्या खाद्यपदार्थांसाठी भारतासह, अगदी सातासमुद्रापार प्रसिद्ध असलेल्या ‘हॉटेल पूर्णब्रह्म’च्या महिला उद्योजिका जयंती कठाळे यांच्या कार्यप्रवासाचा घेतलेला हा आढावा...
Read More
अन्नाचे, आहाराचे जसे विविध गुणधर्म आहेत, तसेच ज्या भांड्यांमध्ये अन्न शिजविले जाते, ज्या पद्धतीने शिजविले जाते, त्यानुसारही त्याच्या गुणधर्मात बदल होतात. हल्ली स्वयंपाक घरात नॉनस्टिक भांडी अधिक वापरली जातात, ज्यात तेल/तूप कमी लागते. क्वचितप्रसंगी तेला-तुपाशिवायही अन्न शिजते, तसेच त्यात अन्न चिकटत नाही, पटकन सुटते. तिसरा उपयोगी गुण म्हणजे त्याची स्वच्छता करणे खूप सोपे आहे. हे वर-वर दिसणारे फायदे जरी असले, तरी नित्य जीवनात, दैनंदिन वापरात नॉनस्टिक किंवा कूकवेअर वापरू नये. असे का, ते आजच्या लेखात सविस्तर जाणून