भारतीय संतसाहित्याचा आणि संस्कृती-धर्मशास्त्राचा व्यासंगी कार्यप्रवीण अभ्यासक असा लौकिक असणारे डॉ. प्रशांत धर्माधिकारी. त्यांच्या कार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
Read More
जनरल एज्युकेशन इन्स्टिटयूट या संस्थेत केंद्रीय पातळीवर शास्त्र विषयांत गुरूवर्य कै. सी. एम. पुराणिक यांच्या नावाने शिष्यवृत्ती देणे यासारखे अनेक उपक्रम राबविणे हीच सरांना खरी आदरांजली असेल असे मत जनरल एज्युकेशन इन्स्टिटयूटचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी व्यक्त केले.
२०१४ मध्ये केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर परदेशातून ४१ पुरातन कलाकृती भारतात परत आणण्यात आल्या आहेत. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री जी.किशन रेड्डी यांनी गुरुवारी (5 ऑगस्ट 2021) संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.
आम्ही पौराणिक पद्धतीनुसार देवींच्या प्रतीकात्मक मूर्ती करून उभ्या करतो. पण, त्यातून बोध घेण्यास मात्र विसरतो. या मंत्रात इडा, सरस्वती व मही या तीन देवींचे माहात्म्य ओळखून त्यांना जीवनात धारण करण्याचा, म्हणजेच आपल्या अंत:करणात त्यांची स्थापना करण्याचा संदेश मिळतो.