(Amravati) राज्यभरात विधानसभा निवडणुकीची मतदानप्रक्रिया सुरळीत पार पडली असून राज्यात सरासरी ६४.५८% मतदान झाल्याचे नोंदवण्यात आले आहे. अशातच अमरावतीच्या मेळघाट मतदारसंघातील रंगूबेलीमध्ये शून्य टक्के मतदान झाले आहे. ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे या गावातील मतदान केंद्र ओस पडल्याचे पाहायला मिळाले.
Read More