बालेश्वरजवळील ए.पी.जे.अब्दुल कलाम या बेटावरून एएडी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने समोरून येणाऱ्या लक्षावर मारा केला. बेटापासून २५ किमी अंतरावरच त्याने आपल्याकडे येणाऱ्या लक्षाचा अचूक वेध घेतला.
Read More