Program Management

सिंहस्थ कुंभनियोजनाचा श्रीगणेशा– पुरवणी मागण्यांमधून १ हजार कोटींचा विशेष निधी

पुण्याची गंगा पुन्हा एकदा नाशिकच्या पर्वतरांगांत अवतरणार असून, त्र्यंबकेश्वराच्या पवित्र कुशीत लाखो भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार आहे. या दिव्य कुंभमेळ्याच्या तयारीसाठी महाराष्ट्र सरकारने १ हजार कोटी रुपयांची निधीओंजळ उचलली आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या या पुण्यपर्वाच्या पार्श्वभूमीवर, नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात पायाभूत सुविधांपासून धार्मिक सोयी-सुविधांपर्यंत सर्वच क्षेत्रांत भव्य आणि नियोजनबद्ध विकास आराखडा राबवण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. अर्थमंत्र्यांनी सोमवारी विधानमंडळात सादर केलेल्या ५७

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121