‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय उत्पादन अभियान’ हाती घेतले आहे. हे अभियान केवळ एक सरकारी घोषणा नसून, जगाचे उत्पादन केंद्र म्हणून भारताची ओळख प्रस्थापित करण्यासाठीचा हा उपक्रम आहे. चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताला पुढे यायचे असेल, तर त्याला उत्पादनावर लक्ष केंद्रित करावेच लागणार आहे.
Read More
भारताच्या उत्पादनात (Manufacturing) प्रचंड मोठी वाढ झाल्याचे एका माहितीत पुढे आले आहे. एचएसबीसी परर्चसिंग मॅनेजर इंडेक्स (HSBC Purchasing Manager Index) यामध्ये ५९.१ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या १६ वर्षातील ही सर्वाधिक वाढ झाली आहे. २ एप्रिल रोजी ही आकडेवारी जाहीर झाली असून भारताच्या औद्योगिक उत्पादनात ही वाढ झाली आहे.
भारताने यदाकदाचित सर्वात मोठी अर्थशक्ती बनली तरी भारताचा मूळ गाभा समजून घेणे तितकेच महत्वाचे आहे. कदाचित हे सगळे स्विकारतील असे नाही पण केवळ एकदा विचार म्हणून करायला काही हरकत नाही. नारायण मूर्ती यांनी मध्यंतरी भारतीय तरूणाईने आठवड्यात ७० तास काम करण्याचे आव्हान केले.' हा आपला देश आहे या भावनेतून किमान ७० तास करून कामाची उत्पादकता वाढवल्यास भारत अग्रगण्य होईल अशा आशयाचे विधान केले. मूर्ती हे कायमच पारंपारिक ओल्ड स्कूल बिझनेसमन म्हणून विचारवंत राहिलेले आहेत. सुधा मूर्तींचा साधेपणा लोकांना भावतो. त्यामुळे एक
वैयक्तिक आयुष्यापासून ते कार्यक्षेत्रापर्यंत, जगाच्या प्रत्येक भागात राहणारे लोक या मायावी जगात उपस्थित राहिल्यामुळे उद्भवणारे धोके आणि संघर्ष समजून घेत आहेत. परिणामी, गेल्या काही महिन्यांपासून या आभासी जगापासून दूर जाणार्या वापरकर्त्यांना हे जाणवू लागले आहे की, कृत्रिम जग हे वास्तवाशी सांगड घालण्यात अडचणीचे ठरू शकते
एखादा देश आपल्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी किती आर्थिक तरतूद करतो, याची देशातच नव्हे, तर जागतिक दखलही घेतली जाते. तेव्हा, यंदाच्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी केलेली भरीव तरतूद ही ‘आत्मनिर्भर भारता’चे अर्थसंकल्पीय दर्शन घडविणारीच म्हणावी लागेल.