आय.आय.टी विषयात शिक्षण घेण्याऱ्या अनेक मुलांच्या मानसिकतेत सध्या तणावाचे प्रमाण वाढत चालले आहे. आय.आय.टी मुंबईमध्ये शिकणाऱ्या दर्शन मालवीय या २७ वर्षाच्या विद्यार्थ्याने १७ जानेवारी रोजी पहाटे ४:३० वाजता आत्महत्या केली. 'नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचे' त्याने पत्रात लिहिले होते.
Read More
महाराष्ट्रात तब्बल ३ दिवसांत ४ बलात्काराच्या घटना समोर ; अभाविप कोंकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवार यांनी केली टीका
पुणे येथील स्वप्निल लोणकर या अभियांत्रिकी चे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व व मुख्य परीक्षा पास होऊन देखील मुलाखत होत नाही व नोकरी लागण्यास वेळ लागतोय या कारणास्तव तणावाखाली येऊन आत्महत्या केली. अभाविप सर्व प्रथम या विद्यार्थ्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते.
इ १०वी व १२वी च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे एकूण महत्व लक्षात घेता कोरोनाच्या संकटातून मार्ग काढत राज्याचे शालेय विभाग परीक्षा सुरळीत पणे पार पडण्याचा प्रयत्न गेल्या अनेक महिन्यांपासून करत आहे. तरी कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता अभाविपच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनामार्फत काही मागण्या करण्यात आल्या आहेत.