Pravin Darekar

रिपब्लिकन पक्ष माझा सत्कार करतोय याचा आनंद : सत्कार सोहळ्यात आ. प्रविण दरेकरांकडून भावना व्यक्त

मी आंबेडकर विचारांचा पाईक आहे. सिद्धार्थ महाविद्यालयात शिक्षण झाल्यामुळे आंबेडकरी विचारांचा वेगळा पगडा माझ्यावर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण जीवन शोषित, पीडित आणि वंचितांसाठी व्यतित केले. तो वारसा पुढे नेणाऱ्या रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष माझा सत्कार करतोय याचा आनंद होतोय. तसेच हा सत्कार तळागळातील लोकांसाठी नेता म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून काम करणारे उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते होतोय याचाही विशेष आनंद आहे, अशा भावना स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्य

Read More

उद्धव ठाकरेंचे शेतकऱ्यांप्रती पुतणा मावशीचे प्रेम ; भाजपा गटनेते प्रविण दरेकरांचे जोरदार प्रत्युत्तर

उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानावर भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शेतकऱ्यांना ताकद आणि दिलासा देण्याचा प्रयत्न फडणवीस सरकार निश्चितपणे करतेय. शेतकऱ्यांना मदतीचे काम गतीने सुरु आहे. हे संवेदनशील आणि बळीराजाचे सरकार आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या मोठ्या गोष्टी केल्याशिवाय हे सरकार राहणार नाही. मुख्यमंत्री शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधताहेत. उद्धव ठाकरेंनी काय केले? सहलीसारखा एकदिवसाचा दौरा केला. ठाकरे बाहेर बोलत असताना संजय राऊत आत बसून क

Read More

सहकारी संस्था, जिल्हा बोर्ड, राज्य संघांनी सहकार वाढविण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज ; आ. प्रविण दरेकरांचे आवाहन

राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष तथा भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची १०७वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत बोलताना आ. दरेकर यांनी एकेकाळी महाराष्ट्राच्या सहकार चळवळीने देशाला दिशा दिली. आज दुर्दैवाने दशा होतेय ही वस्तुस्थिती असून योग्य नियोजन केले तर या सर्व व्यवस्था बदलू शकतो. सहकारी संस्था, जिल्हा बोर्ड आणि राज्य संघांनी आपले हे सहकाराचे झाड फुलले, फळले पाहिजे या दृष्टीने येणाऱ्या काळात हातात हात घालून एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन केले.

Read More

केंद्र व राज्याच्या माध्यमातून सहकारातील अडचणी सोडवून व्यवस्था भक्कम करण्यासाठी प्रयत्न करू ; प्रविण दरेकर यांचे प्रतिपादन

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली कधी नव्हे ती सहकाराची निर्मिती झाली. केंद्रीय स्तरावर सहकाराला जास्त महत्व दिले जायचे नाही. परंतु पंतप्रधान मोदी यांनी केवळ खाते निर्माण केले नाही तर अमित शहा यांच्यासारखे ताकदवान नेते सहकार मंत्री म्हणून त्या खात्याचे केले. राज्यातील सहकाराला ताकद देण्याचे काम मोदींच्या माध्यमातून होतेय. राज्य सरकारही सहकाराला बळकटी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. दोन्ही सरकारच्या माध्यमातून सहकारातील अडचणी सोडवून आपली व्यवस्था कशी भक्कम होईल यासाठी प्रयत्न करू. जिथेजिथे फेडरेशन

Read More

मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्यात सहकार आघाडीचा सिंहाचा वाटा असणार ; भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा विश्वास

आगामी काळात सहकार आघाडीच्या मार्फत आणि प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली असे काम उभे करू कि मुंबई महापालिकेवर जेव्हा महायुतीचा भगवा फडकेल तो भगवा फडकण्यामागे सहकार आघाडीचा सिंहाचा वाटा असेल, असा विश्वास भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी भाजपा सहकार आघाडी मुंबईतर्फे भाजप मुंबईच्या दादर येथील कार्यालयात आयोजित 'मुंबईतील सहकार' या विषयावर बोलताना व्यक्त केला. तसेच भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मुंबईची अर्थव्यवस्था ही सहकाराच्या ताब्यात असावी, असे प्रतिपादन केले.

Read More

राष्ट्रीय सहकार धोरणाच्या माध्यमातून , सहकार क्षेत्रात एक नवी क्रांती घडणार , भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचा विश्वास

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर केले. या राष्ट्रीय सहकार धोरणाचे सर्व स्तरातून, विशेषतः सहकार क्षेत्राकडून, महिला आणि युवा पिढीकडून स्वागत केले जात आहे. भाजपा गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनीही या धोरणाचे स्वागत केले असून राष्ट्रीय सहकार धोरणाच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात एक नवी क्रांती घडणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Read More

कोकणचा आर्थिक विकास, शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी सरकारने ‘वॉटर ग्रीड’ तयार करावे : आ. प्रविण दरेकर यांची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यासाठी “मराठवाडा वॉटर ग्रीड” संकल्पना मांडली, त्यावर कामही सुरू आहे. वीज निर्मितीसाठी वापरले जाणारे ६७ टीएमसी पाणी वीज निर्मितीनंतर बोगद्यातून वशिष्ठ नदीला सोडले जाते आणि हे पाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते. हे ६७ टीएमसी पाणी जर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याला मिळाले, पाईपलाईनद्वारे हे पाणी तिन्ही जिल्ह्यात फिरवले तर कोकणातील पाणीटंचाई कायमची दूर होईल. त्यामुळे मराठवाड्याप्रमाणे कोकणच्या समृद्धीसाठी कोकण वॉटर ग्रीड होणे अत्यंत गरजेचे आहे. कोकणाच्या आर्थिक

Read More

‘स्वयंपुनर्विकास’ ही ठाणेकरांचीही गरज ‘माझी सोसायटी‘ भावनेतून पालकत्व स्वीकारा भाजपा गटनेते प्रविण दरेकर यांची ठाणे जिल्हा बँकेला विनंती

स्वयंपुनर्विकास ही ठाणेकरांचीही गरज आहे. लोकप्रतिनिधीनी एकत्र येऊन नागरिकांना ताकद कशी देता येईल त्याचबरोबर ठाणे जिल्हा बँकेने जास्तीत जास्त शिथिलता आणून जास्तीचे कर्ज उपलब्ध करावे. केवळ धोरण आणून चालणार नाही तर सोसायटीला ‘माझी सोसायटी’ या भावनेतून समजून घेत त्यांचे पालकत्व ठाणे जिल्हा बँकेने स्वीकारावे, अशी विनंती भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी केली. ते शनिवारी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्या वतीने स्वयंपुनर्विकासासंबंधी आयोजित करण्यात आलेल्या क

Read More

खासगी वन जमिनीवरील रहिवाशांचे राहत्या जागीच शासनाने पुनर्वसन करावे: प्रविण दरेकरांची सभागृहात मागणी

खासगी वन जमिनीवर राहत असलेल्या रहिवाशांचे राहत्या जागीच पुनर्वसन करावे, अशी मागणी आज भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी सभागृहात शासनाकडे केली.

Read More

पोलिसांना वर्षातून दोनवेळा आरोग्य तपासणी बंधनकारक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; पोलिसांचे मानसिक आरोग्य, निवास आणि वैद्यकीय सुविधांवर विशेष लक्ष पोलिसांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य, तसेच त्यांच्या निवास सुविधांसाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. ५० वर्षांवरील पोलिसांना वर्षातून दोनदा, तर ४० वर्षांवरील पोलिसांना वर्षातून एकदा आरोग्य तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. यासोबतच पोलिसांच्या मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन आणि निवासाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. २ जुलै रोजी विधानपरिषदेत सांगितले.

Read More

मोदी सरकारने ११ वर्षाच्या कारकिर्दीत देशाच्या सीमेसह अर्थव्यवस्था मजबूत केली तंत्रज्ञान सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवले भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे गौरवोद्गार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकसित भारताच्या अमृतकाळामध्ये सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची नवी यात्रा सुरु केली आहे. मोदी सरकारच्या प्रत्येक योजनेमध्ये जनकल्याण, सामान्य माणसाचे जीवन सुखकर करण्यासाठीच्या योजना तसेच देशाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा हेतू आहे. गेल्या ११ वर्षात मोदी सरकारने देशाच्या सीमेसह, अर्थव्यवस्था मजबूत केली. तसेच तंत्रज्ञानाला सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवले, असे गौरवोद्गार भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत काढले.

Read More

पागडीच्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाचा प्रश्न येत्या

स्वयंपुनर्विकास म्हणजे फार मोठी टेक्नॉलॉजी नाही. विकासकावर अवलंबून न राहता रहिवाशांनी स्वतःची इमारत स्वतः उभी केली पाहिजे. दक्षिण मुंबईतील पागडीच्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाचा प्रश्न येत्या एक-दीड महिन्यात मार्गी लावू, असा शब्द भाजपा विधानपरिषद गटनेते तथा मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी रहिवाशांना दिला. रुपेश फाऊंडेशन आणि मुंबई बँकेच्या संयुक्त विद्यमाने डोंगरी येथे आयोजित केलेल्या ‘स्वयंपुनर्विकास मार्गदर्शन’ शिबिरात दरेकर मार्गदर्शन करीत होते.

Read More

मुंबई शिक्षक विकास मंडळाचे महायुवा संमेलन उत्साहात संपन्न!

मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात दि. २८ मे रोजी मुंबई शहर शिक्षक मंडळाचे महायुवा संमेलन अत्यंत उत्साहात पार पडले. सदर कार्यक्रमात आमदार प्रवीण दरेकर यांनी युवा शिक्षकांना मार्गदर्शन केले. या महासंमेलनात १६०० हून अधिक शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षकांच्या विविध समस्या, मार्गदर्शनपार सत्रांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. दैनिक मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार यांच्या मार्गदर्शनातून साकारलेल्या या महायुवा संमेलनाचे आयोजन मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे कार्यकारिणी सदस्य विशाल कडणे यांच्या नेतृत्वात करण्यात

Read More

कर्तव्यपथा'वरुन सर्वसामान्य माणसाचे कल्याण होईल! प्रत्येकाला न्याय मिळेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

( CM Devendra Fadnavis at the inauguration of Pravin Darekar office ) आमदार प्रविण दरेकर यांनी सामाजिक, राजकीय जीवनात आपल्या मेहनतीतून आपली प्रतिमा, नेतृत्व, कर्तव्य या सर्व गोष्टी उभ्या केल्यात. सहकार क्षेत्रात त्यांनी ज्या प्रकारे ठसा उमटवला आहे तो मोलाचा आहे. हेच काम अधिक पुढे नेण्यासाठी 'कर्तव्यपथ' या कार्यालयाचे आज उदघाटन करण्यात आलेय. दरेकरांचे कार्यालय हे सर्वसामान्य माणसाला हक्काचे कार्यालय आहे. या कार्यालयात प्रत्येकाला न्याय मिळेल, सर्वसामान्य माणसाचे कल्याण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121