शहरी माओवादाची ही समस्या, त्याला ख्रिश्चन मिशनरीजच्या मदतीचा संशय आणि एकूणच या समस्येवरील उपाययोजना याविषयी महाराष्ट्राचे निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची दै. ‘मुंबई तरुण भारत’चे मंत्रालयीन प्रतिनिधी जयदीप दाभोळकर यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत...
Read More