इराणने जप्त केलेल्या इस्रायलशी संबंधित जहाजावरील पाच भारतीय खलाशांना गुरुवारी सोडण्यात आले. इराणमधील भारतीय दूतावासाने ही माहिती दिली आहे. यामुळे भारताने मोठा कुटनितीक विजय मिळवला आहे. भारताला एक मोठे राजनैतिक यश मिळाले आहे. इराणने अलीकडेच ताब्यात घेतलेल्या इस्रायलच्या जहाजाच्या क्रू सदस्यांपैकी पाच भारतीय खलाशांना सोडले आहे. पाच भारतीय खलाशी शुक्रवारी सायंकाळपर्यंत इराणहून भारतासाठी रवाना होतील. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सुटका करण्यात आलेल्या भारतीय खलाशांबद्दल सविस्तर माहिती दिली आणि खलाशांच्या सुटकेब
Read More