Prajakta Gaikwad

'फौजी’ चित्रपटात सौरभ आणि प्राजक्ताची जोडी जमली

मराठी चित्रपटामध्ये वेगळ्या विषयांसोबतच आजकाल नायक-नायिकेच्या अनोख्या जोड्याही पहायला मिळतात. चित्रपटेच्या कथेसोबत हल्ली फ्रेश जोडी ही तितकीच महत्त्वाची ठरू लागली आहे हे लक्षात घेऊनच दिग्दर्शक नव्या जोड्यांना प्राधान्य देऊ लागले आहेत. मराठी रुपेरी पडद्यावर अशीच आणखी वेगळी एक जोडी लवकरच पहायला मिळणार आहे. ती जोडी आहे सौरभ गोखले आणि प्राजक्ता गायकवाडची. ‘फौजी’ या चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मातृपितृ फिल्म्स निर्मित.. घनशाम येडे प्रस्तुत ‘फौजी’ हा मराठी चित्रपट येत्या ३० ऑगस्टला चित्र

Read More

‘फौजी’ भारताच्या सैनिकाची शौर्य आणि संघर्षाची गाथा झळकणार मोठ्या पडद्यावर

स्वातंत्र्याचा उत्सव आपल्याला सैनिकांनी देशासाठी दिलेल्या शौर्य आणि बलिदानाची आठवण करून देतो. आपल्या स्वातंत्र्याचा यंदाचा हा उत्सव द्विगुणित करण्यासाठी मातृपितृ फिल्म्स निर्मित घनशाम येडे प्रस्तुत ‘फौजी’ हा मराठी चित्रपट येत्या ३० ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होत आहे. शूरवीरांचा मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे. आपले प्राण तळहातावर घेऊन देशाच्या रक्षणासाठी सीमेवर सुसज्ज असणाऱ्या जवानांमुळेच आपण सुरक्षित आहोत. सीमेवरच्या जवानांची अंगावर काटा आणणारी शौर्यकथा पोटतिडकीने मांडत, चैतन्य मराठे, भारत देशमुख या दोन जवा

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121