मुस्लीम महिलांच्या अधिकारांचे रक्षण करणार्या कायद्याला स्वतःला 'धर्मनिरपेक्ष', 'पुरोगामी' म्हणवणार्या मंडळींनी विरोध केला. पती कारागृहात गेल्यास, पत्नीला पोटगी कोण देणार? असा तर्क ते लावत आहेत. कायद्याचा अन्वयार्थ लावल्यास त्यांना मुस्लीम मतांच्या पोटगीची चिंता आहे, हे स्पष्ट होतं.
Read More