गणेशोत्सवात भाविकांचे प्रमुख आकर्षण ठरणाऱ्या लालबागच्या राजा (Lalbaugcha Raja) ची ख्याती सर्वत्र आहे. त्याच्या दर्शनासाठी केवळ राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून सर्वसामान्यांपासून ते अनेक मोठमोठे सिनेकलाकार, राजकीय प्रमुख नेते मंडळींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी येत असतात.
Read More
‘ने मजसी ने, परत मातृभूमीला। सागरा प्राण तळमळला’ या काव्यपंक्ती जेव्हा जेव्हा ऐकल्या, तेव्हा तेव्हा वाटले ज्या महापुरुषाने ही मातृप्रेमाची उत्कट भावना शब्दबद्ध केली, त्यासाठी, त्यावर काहीतरी मोठे लिहावे, करावे, लिहिले जावे, केले जावे. एक कलाकार म्हणून अनेकदा एखादे काम जेव्हा आपल्या पदरी पडते, त्यावेळी अनेक प्रश्न मनात स्फुरतात. रणदीप हुड्डा दिग्दर्शित, अभिनीत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चरित्रपट मनातील अशाच सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन जातो. समुद्र ओलांडून किनार्यावर पोहोचणे अजून कठीण, तरीपण म्हणावे लागेल की
रणदीप हुड्डा दिग्दर्शित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. देशभरात २२ मार्च रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट मराठी भाषेतही प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. लवकरच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असून नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास जाणून घेण्याची ही मोठी संधी आहे.
“आजपर्यंत कॉंग्रेसच्या एकाही सदस्याला काळ्या पाण्याची शिक्षा का झाली नाही?”, असा थेट प्रश्न विचारणाऱ्या वीर सावरकर (SwatantraVeerSavarkar) यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (SwatantraVeerSavarkar) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर भेटीला आला असून केवळ ताही तासांतच या ट्रेलर प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. या चरित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा सावरकरांची व्यक्तिरेखा साकारत असून एका त्याच्यातील कलेचा आणखी एक नवा पैलु प्रेक्षकांचा पाहण्याची संधी या चि
भारताला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसेनानींनी प्राणांची आहुती दिली. त्यापैकी एक अग्रेसर नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. वीर सावरकरांच्या (Swatantryaveer Ssavarkar) जीवनावर आधारित आणि आजवर जे सावरकर आपण वाचले आहेत, त्या पलिकडे स्वातंत्र्यवीर सावरकर काय होते? हे मोठ्या पडद्यावर 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantryaveer Ssavarkar) या चरित्रपटातून पाहता येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यावेळी संपुर्ण चित्रपटाची टीम उपस्थित होती. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना
"हिंदुत्व ही वीर सावरकरांची विचारधारा आज प्रत्येक भारतीयांच्या मनात घट्ट रुजल आहे, आणि याच कारणामुळे आजही स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांचे विचार आणि सावरकर काळाशी एकरुप वाटतात", असे मत रणदीप हुड्डा याने मांडले. नुकताच रणदीप हुड्डा (Randeep Hooda) दिग्दर्शित आणि अभिनित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा मुंबईत संपन्न झाला. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची दुरदृष्टी म्हणजे आजचा संघटित भारत आहे असे रणदीप हुड्डा (Randeep Hooda) याने म्हणत सावरकर आजच्या काळाची एकरुप अ
हिंदी चित्रपटसृष्टीत गेले काही काळ चरित्रपट एकामागून एक येताना दिसत आहेत. पण कुणीच अखंड भारताचे स्वप्न पाहत हिंदुना संघटित करणाऱ्या वीर सावरकरांच्या जीवनावर चरित्रपट करण्याचा विडा उचलला नव्हता. परंतु, अभिनेता रणदीप हुड्डा याने हे शिवधनुष्य खांद्यावर घेतले असून दिग्दर्शन आणि अभिनयाची जोड देखील त्याचे या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveersavarkar) या चरित्रपटाला दिली आहे. लवकरच हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत मोठ्या पडद्यावर येणार असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा संपन्न झाला. यावेळी ‘मुंबई तर
स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांच्या जीवनावर आधारित भव्य चरित्रपट स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता रणदीप हुड्डा या चित्रपटात सावरकरांची व्यक्तिरेखा साकारणार असून त्यानेच या चित्रपटाच्या माध्यमातून तो दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण करत आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. आता याच चित्रपटाबद्दल आणखी एक अभिमानाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. नुकताच 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantryaveer
स्वातंत्र्य वीर सावरकर यांची आज दिनांक २६ फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी. स्वातंत्र्यासाठी जिद्दीने लढा देणाऱ्या वीर सावरकरांची जीवनगाथा अभिनेता रणदीप हुड्डा त्यांच्या आगामी ‘वीर सावरकर’ या चित्रपटात मांडणार आहे. सावरकरांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन करत रणदीपने सावरकरांनी जेथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगली त्या तुरुंगवासातील मनाला हेलकावून टाकणाऱ्या आठवणी जागवल्या. तो म्हणाला की, “सावरकरांना तिथे ११ वर्ष बंदीवासात ठेवले होते त्या ७ बाय ११ च्या काळोख्या खोलीत मी स्वत:ला बंदिस्त केले, पण मी २० मिनिटांच्यावर तिथे
प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर अभिनेता रणदीप हुड्डा यांच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट विनायक दामोदर सावरकर उर्फ वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. सावरकरांची आज १४० वी जयंती आहे. यानिमित्ताने चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांना चित्रपटाची पहिली झलक दाखवण्यात आली आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १३९व्या जयंती निमित्ताने त्यांच्या चरित्रावर आधारित आगामी हिंदी चित्रपटातील बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याचा पहिला लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
हिंदू नववर्षाच्या दिल्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा! आज गुढीपाडवा म्हणजेच प्लवनाम संवत्सर शालिवाहन शके १९४३ चा म्हणजेच नव्या वर्षाचा होतोय प्रारंभ. एरव्ही इंग्रजी नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आघाडीवर असणाऱ्या कलाकारांपुढे धडाकेबाज अभिनेता रणदीप हुड्डा याने तरुणांना एका वेगळ्या व माहितीपूर्ण स्वरुपात हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रात साजरा केला जाणारा गुढीपाडवा हाच दिवस इतर राज्यांत कोणकोणत्या स्वरुपात साजरा केला जातो याची माहितीच रणदीप हुड्डा याने दिली आहे. आपल्या अभिनयाने मने जिंकणाऱ्या
पाचशे वर्षांपेक्षा अधिक काळाची परंपरा असणारा नंदुरबारच्या सारंगखेड्य़ातील वैशिष्टय़पूर्ण घोडेबाजार चेतक फेस्टिव्हलची भूरळ आता बॉलीवुडलाही पडली आहे. येत्या काळात अनेक कलाकार चेतक फेस्टिव्हलला भेट देणार आहेत.
आज गुरु पौर्णिमा. आजचा दिवस हा आपण सगळ्यांसाठीच खास आहे. आजच्या दिनानिमित्त सोशल मीडियावर अनेक नागरिकांनी आपल्या गुरुंच्या आठवणीत अनेक पोस्ट्स केल्या आहेत. मात्र आजच्या या खास दिवशी सिनेसृष्टीतील काही दिग्गज कलाकारांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गुरुंचे आभार मानले आहेत.
''जो ये तेरा टॉर्चर हैं, वो मेरा वोर्मअप हैं!''