दुष्काळजन्य परिस्थितीतच सध्या आणखी भर पडली आहे ती म्हणजे भारनियमनाची. ऐन सणासुदीच्या काळात राज्यात भारनियमनाचे संकट आले आहे. याचा परिणाम सामान्यांवर तर होणारच आहे. त्यातच याची झळ शेतकर्यांनाही बसणार आहे.
Read More