ठाण्यात गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या स्वरुपात सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज उभारण्यासाठी आता मंडळांना ऑनलाईन अर्ज उपलब्ध करण्यासोबतच मंडळांना संबंधित प्रभाग समिती क्षेत्रातील नागरी सुविधा केंद्रात ‘एक खिडकी’ योजनेद्वारेदेखील अर्ज सादर करता येणार आहेत.
Read More
पोलीस यंत्रणा तपासासाठी आहे, न्याय करण्यासाठी नाही. हैदराबाद पोलिसांनी काय तपास केला याची कल्पना नाही. मात्र, त्यांनी झटपट न्याय केला, तत्काळ न्याय केला, जो विधिसंमत नाही. हे काम न्यायपालिकेचे आहे, जे पोलिसांनी केले. न्या. बोबडे यांनी या झटपट न्यायाच्या चौकशीचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक असा आहे. न्याय हा बदला असूच शकत नाही. त्याचवेळी तो विलंबाचाही असता कामा नये.
हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या एन्काऊंटरनंतर देशभरात आनंदाची लाट उसळली असली, तरी या घटनेने न्यायव्यवस्था, पोलीस यंत्रणा आणि एकूणच लोकशाही व्यवस्थेशी निगडित काही प्रश्न उपस्थित केले आहेत.