केवळ दोन जागांवरून केंद्रात स्वबळावर दोनदा सरकार बनविण्यापर्यंत देदीप्यमान कामगिरी करणार्या भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत विजयासाठी घातपाताचा बनाव रचण्याची गरज नाही. पण, लायकी नसतानाही मिळालेली सत्ता, स्वार्थासाठी उपभोगण्याइतकी समज असलेले नेतेच निवडणुकीतील विजयाला वारेमाप महत्त्व देत असतात. लोकांमध्ये आपण विनोदाचा विषय बनलो आहोत, याची जाणीव नसलेले मरतुकडे नेते, त्यातून आपल्या पराभूत आणि वैफल्यग्रस्त मनोवृत्तीचे दर्शन घडवीत आहेत.
Read More