आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी मागणी केल्यानंतर ‘आरोग्य भवन’ येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली अवयव प्रत्यारोपणाविषयी बैठक पार पडली. “आंध्र प्रदेशात महाराष्ट्राच्या बरोबरीने अवयव प्रत्यारोपणाला सुरुवात झाली असून आजच्या घडीला चेन्नईत मोठ्या प्रमाणावर अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होत आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्र मात्र या काहीसा मागे पडला आहे,” असे आ. प्रा. फरांदे यांनी स्पष्ट केले.
Read More
(CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली.
नेत्रदानाच्या जोडीला अवयवदानाविषयीही समाजात हल्ली बर्यापैकी जनजागृती झालेली दिसते. ट्रान्सप्लाटंच्या सर्जरीसाठी तर अवयवदान हे वरदान ठरावे. पण, तरीही अवयवदानाविषयी लोकांच्या मनात भीती, गैरसमज आणि एकप्रकारची नकारात्मकतेची भावना दिसून येते. त्यानिमित्ताने अवयवदानाचे महत्त्व आणि अवयवदानामुळे जीवनदान मिळालेल्या अशाच काही उदाहरणांचा उहापोह करणारा हा लेख...
‘आयटी’ कंपन्यांसाठी देश-विदेशात काम केल्यानंतर आपण या समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून निवृत्तीनंतर पुण्यातील प्रशांत कुलकर्णी हे अवयवदानासंदर्भात जनजागृती करीत आहेत. त्यांच्याविषयी...
अपोलो हॉस्पिटल्स समूह भारतात रुग्ण सेवेत आघाडीवर असून आरोग्य सेवेमध्ये अवयव प्रत्यारोपण क्रांतीचे ते नेतृत्व करीत आहेत. आज अपोलो हॉस्पिटल्स समूहाने ५०० वे लहान मुलांचे यकृत प्रत्यारोपण यशस्वीपणे पूर्ण केल्याची घोषणा केली. अपोलो यकृत प्रत्यारोपण कार्यक्रम (अपोलो ट्रान्सप्लांट प्रोग्राम) हा जगभरातील रुग्णांसाठी गुणवत्तेचा आणि आशेचा एक किरण आहे.
एरव्ही किरीट सोमय्या आपल्या स्फोटक पत्रकार परिषदांद्वारे विरोधकांना धारेवर धरतात.
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने २०० पेक्षा जास्त जीवन-रक्षक किडनी ट्रान्सप्लांट्स तीन वर्षात यशस्वीपणे पूर्ण करून आपल्या रीनल ट्रान्सप्लांट्स प्रोग्रॅममध्ये एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. कोविड महामारीच्या आव्हानात्मक काळात करण्यात आलेल्या किडनी ट्रान्सप्लांट्सचा देखील यामध्ये समावेश असल्याने हे यश अधिक जास्त कौतुकास्पद आहे
अमेरिकन डॉक्टरांनी गेल्या शुक्रवारी एक ऐतिहासिक शस्त्रक्रिया पार पाडली. ५७ वर्षीय पुरुषाच्या शरीरात जेनेटिकली मॉडिफाईड डुकराचे हृदय प्रत्यारोपित करण्यात आले. मेरीलँड मेडिकल युनिव्हर्सिटीच्या डॉक्टरांनी सोमवारी याबाबत माहिती दिली.
राजीव गांधी जैवतंत्रज्ञान केंद्राचे दुसरे संकुल लोकार्पणासाठी सज्ज झाले आहे. आणि या संकुलास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव गोळवळकर यांचे नाव देण्यात येणार आहे.
कॉर्निया ट्रान्सप्लान्ट म्हणजे काय? ते का व कधी केले जाते? याविषयी माहिती देणारा हा लेख...
कारशेडमधील पुनर्रोपित होणारी ४६१ झाडे जैसे थे
विलक्षण परिस्थितीतही केवळ आपल्या जिद्दीच्या जोरावर 'वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स'मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जळगावमधील किशोर सूर्यवंशीच्या आयुष्याची ही संघर्षमय कहाणी...
ठाणे महापालिकेच्या ५ कोटींची वृक्षारोपणाची अमेरिकन मशीन
आता यापुढे ज्या व्यक्तीची अवयव दान करण्यची इच्छा असेल. त्या व्यक्तीच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर ही गोष्ट नमूद करण्यात येणार आहे.
प्रत्यारोपित केलेल्या गर्भाशयातून जन्म घेणारे हे देशातील पहिले बाळ ठरले आहे.
‘राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्या’च्या निमित्ताने लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात पुढे येऊन नेत्रदान करण्यासाठी जागरूकता आणि इच्छा दाखवण्याची गरज आहे.