Adwait सध्याच्या जमान्यात फोटो, व्हिडिओ आणि रील यांचे महत्त्व वाढले आहे. त्यामधून अनेक संधी उपलब्ध होत आहेत. त्या संधीचे सोने करणार्या डोंबिवलीकर अद्वैत ओकविषयी...
Read More
निसर्गातील अविष्कार व वैविध्यपूर्ण जनजीवन कॅमेर्यात टिपण्यासह कुंचल्याच्या साहाय्याने चितारून, बोधन करणारे शोधक कलोपासक चंद्रकांत घाटगे यांच्याविषयी...
बालवयापासून वृद्धत्वापर्यंत छायाचित्रणाचा छंद जिद्दीने जोपासलेल्या अँजेलो डिसिल्व्हा ( Photographer Angelo D'Silva ) या पंचाहत्तरीतील अवलियाची प्रेरणादायी गोष्ट..
जाहिरात, डिझाईन, उपयोजित कला, फोटोग्राफी, संगीत, अध्यापन या क्षेत्रात लिलया कर्तृत्व गाजविणारे प्राचार्य डॉ. मिलिंद ढोबळे यांचा कौतुकास्पद प्रवास...
ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा २०२३ चा निकाल जाहीर झाला आहे. राष्ट्रीय स्तरावर अपूर्व सलकडे (आउटलूक) यांना वृत्त विभागातील पहिले पारितोषिक जाहीर झाले आहे. तर, दैनदिन जीवन या विभागात मोनी शर्मा (एएफपी) यांना पहिला क्रमांक मिळाला आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे उत्तम छायाचित्रणकारसुध्दा आहेत हे सर्वांनाच माहित आहे. राजकारणाव्यतिरिक्त हा कलागुण त्यांच्या अंगी आहे. उध्दव ठाकरे यांनी आपल्या करिअरची सुरुवात छायाचित्रणापासून सुरु केली आहे. १८ ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिवस म्हणून गणला जातो. छायाचित्रण कलेविषयी सबंध जगाला माहिती मिळावी यामुळे हा दिवस पाळण्यात येतो.
छायाचित्रण ही दुर्मिळ कला टिकवणे ही काळाची गरज आहे. या कलेकडे व्यावसायिक दृष्टीकोन ठेवुन पाहिल्यास विद्यार्थीवर्गालाही त्याचा नक्कीच फायदा होईल.असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते.
‘जनस्थान’ व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून गेली नऊ वर्षं कला आणि कलावंतांसाठी अभिनव उपक्रम राबविणारे ‘जनस्थान’चे सर्वेसर्वा अभय ओझरकर यांचा जीवनप्रवास!
केदारनाथ मंदिरात मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मंदिर परिसरात मोबाईल फोन घेऊन प्रवेश करू नका, मंदिराच्या आवारात कोणत्याही प्रकारचे फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी करू नये , असे फलकांमध्ये सांगण्यात आले आहे. काही दिवसांपुर्वी एका प्रपोजचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावरून वाद वाढल्याने मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे. आता मात्र मंदिर परिसरात मोबाईल नेण्यास पुर्णपणे बंदी आहे.
पुणे : स्टारविन्स ग्रुपतर्फे शुक्रवार, दि. २१ ते दि. २३ एप्रिल या कालावधीत ‘क्षण' या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील ६० छायाचित्रकारांची ग्रे स्केल, फोटो स्टोरी, शॅडोज्, हिस्टॉरिकल मोन्यूमेंटस्, पॅटर्न या विषयांवरील २०० छायाचित्रे या प्रदर्शनात झळकणार आहेत. प्रदर्शनाचे यंदाचे आठवे वर्ष आहे.
भारतीय अलंकारिक चित्रशैलीतील चित्रकार, शिल्पकला, पेन्सिल स्केच, पॉटरी, टेलरिंग, फोटोग्राफी, सुगम गायन अशा विविध कला आत्मसात केलेला मनस्वी कलाध्यापक रमाकांत गायकवाडच्या विविधरंगी पैलूंविषयी..
सिद्धहस्त कवी, प्रयोगशील ग्राफीक डिझायनर, स्वतःची ओळख निर्माण करणारे लेखक आणि अद्भुत चित्रकार म्हणजे मनोहर नामदेव मंडवाले. सामाजिक बांधिलकीची नाळ जपत फोटोग्राफी केलेला स्वतःच्या खुबीने बद्ध करीत ‘मनोहर’ यांनी ‘मनोहारी’ छायाचित्रणे केली आहेत. त्यांच्या कलाप्रवासाविषयी...
गुण आणि कर्म विभागाने माझ्याद्वारे म्हणजे परमशुद्ध बुद्धीद्वारे चातुर्वर्ण्य रचले गेले आहेत. त्यांचा मी कर्ता असलो, तरी मी त्या कर्तृत्वाच्या वर असलेला परमात्मा आहे. चातुर्वर्ण्य ही एक प्राचीन समाजरचना आहे, जिचा वरील श्लोकाद्वारे गीतेत स्पष्ट उल्लेख आला आहे
अफगाणिस्तानमधील दहशतवादाचे चित्रीकरण करताना दहशतवाद्यांकडून हत्या झालेले रॉयटर्सचे पत्रकार दानिश सिद्दीकी यांना सोमवारी मरणोत्तर पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे
२०१८ मध्ये समीरने आपलं स्वत:चं ‘प्रॉडक्शन हाऊस’ असावं, हे उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण केलं. ‘नवयान फिल्म’ नावाची कंपनी सुरू केली. ‘व्हिडिओ अॅडव्हर्टायझिंग’, ‘अॅनिमेशन’, ‘ग्राफिक डिझाईन’, ‘फोटोग्राफी’ आदी सेवा तो देऊ लागला. ‘कॉर्पोरेट’ कंपन्या, सूक्ष्म-लघु-मध्यम दर्जाचे उद्योग यांच्यासाठी ‘नवयान फिल्म्स’ जाहिरात, ‘ग्राफिक डिझाईन’, फोटोची सेवा देते. गेल्या दोन वर्षांत ३० पेक्षा अधिक ग्राहकांना ‘नवयान’ने सेवा दिलेल्या आहेत.
वन्यजीव छायाचित्रांच्या हव्यासापोटी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील माळरानावर अधिवास करणाऱ्या खोकड प्रजातीच्या (इंडियन फाॅक्स) जीवाशी खेळ होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे काही पिल्लांना आपल्या जीवाला मुकावे लागले असल्याचीही माहिती मिळाली आहे. त्यामुळे वन्यजीव छायाचित्रणाच्या नावाखाली काही अप्रशिक्षित गाईड्सकडून (मार्गदर्शक) सुरू असलेल्या या गैरप्रकाराला वन विभागाने थांबविणे आवश्यक आहे.
फोटो काढताना काय टिपावे यापेक्षा काय टाळावे, याचे महत्त्व अचूक हेरलेले डोंबिवलीचे ज्येष्ठ छायाचित्रकार मनोज मेहता आज वयाच्या ६०व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यांच्याविषयी...