आपल्या प्रत्येक फोटोतून एक गोष्ट सांगणारे आणि ५० वर्षांचा दांडगा अनुभव गाठीशी असणारे फोटोग्राफर रमेश करमरकर यांच्याविषयी...
Read More
जो सॅकोने काही वेगळं पाहिलं आणि क्रमशः नऊ चित्रकथा चितारून, त्याने पॅलेस्टाईनी अरब्यांच्या अवस्थेचं एक वेगळं चित्र लोकांसमोर मांडलं. पुढे त्या नऊ चित्रकथा एकत्र करून, त्याचं ‘पॅलेस्टाईन’ असं एकत्रित पुस्तक निघालं.
पर्यावरणाची आवड जोपासून त्याविषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणार्या नॅचरलिस्ट आणि वन्यजीव छायाचित्रकार गजानन शेट्ये यांचा हा प्रवास...
गेली आठ वर्षं समाजमाध्यमांवर पक्ष्यांची विविध आकर्षक छायाचित्रे सामायिक करणार्या पुण्यातील पक्षी छायाचित्रकार डॉ. सुधीर हसमनीस यांची ही गोष्ट...
‘आरटीओ’ पुणे येथे कार्यरत असलेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव ज्ञानदेव भोर हे ‘वन्यजीव छायाचित्रकार’ म्हणून राष्ट्रीयस्तरावर ओळख निर्माण करणारे छायाचित्रकारदेखील आहेत. हे ऐकल्यावर किंवा वाचल्यावर वाचकांना सुखद आश्चर्याचा धक्का न बसेल तरच नवल!
आपला छंद जोपासायचा असेल, तर ’डर के आगे जीत हैं!’ या वाक्याची शब्दशः अंमलबजावणी करणारे वन्यजीव छायाचित्रकार युवराज गुर्जर यांच्याविषयी छायाचित्रण दिनानिमित्ताने...
कंदाहार येथे भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांची हत्या झाली आहे. तालिबान-अफगाणी सैन्य यांच्यात झालेल्या संघर्षात सिद्दिकी यांचा बळी गेला आहे.
भारतीयांच्या मृतदेहावर टपलेल्या या छायाचित्रकारांना, प्रसारमाध्यमांना गिधाडाव्यतिरिक्त दुसरे कोणते विशेषण लावता येत नाही. कारण, त्यांना जगातील अन्य देशांतील परिस्थिती व भारतातील परिस्थिती यातला फरक करता येत नाही, उलट त्यांचे सगळे लक्ष आपली खोटीनाटी, संधिसाधू बातमीदारी चालली पाहिजे, यावरच असते.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे.
पुण्याच्या तरुण छायाचित्रकार प्रियदर्शिनी व सचिन भोर या तरुण दाम्पत्याने छायचित्रणाच्या या स्पर्धात्मक सागरांमध्ये २००६ नंतर आपल्या कॅमेऱ्यांच्या साहाय्याने वल्हवायला सुरुवात केली आपली नौका. सुकाणूवर अचूक ‘कंट्रोल’ ठेवून या फोटोग्राफर दाम्पत्याने लग्नापासून तर मधुचंद्रानंतर गर्भधारणा, बाळ जन्माला येणं, त्याचे मोठे मोठे होत जाणे इथपर्यंत फोटोग्राफी सर्व्हिस सुरु करुन एक आगळावेगळा ‘ब्रॅण्ड’ निर्माण केला आहे.
फोटो काढताना काय टिपावे यापेक्षा काय टाळावे, याचे महत्त्व अचूक हेरलेले डोंबिवलीचे ज्येष्ठ छायाचित्रकार मनोज मेहता आज वयाच्या ६०व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यांच्याविषयी...
औरंगाबादचे प्रसिद्ध वन्य जीव छायाचित्रकार म्हणून असा सन्मान मिळवणारे बैजू पाटील देशातील पहिलेच छायाचित्रकार
राहत्या घरातील बाथटबमध्ये आढळला मृतदेह!
काही माणसं अर्थार्जनाव्यतिरिक्तही एका विशिष्ट ध्येयाने पछाडलेली असतात. महाराष्ट्रातून ‘लेगस हॉक इगल’ या शिकारी गरुडाचा पहिला छायाचित्रित पुरावा टिपून पक्षीनिरीक्षणाच्या वेडाने पछाडलेल्या मनीष केरकर यांच्याविषयी...
आंतरराष्ट्रीय स्तरावरील वन्यसृष्टी श्रेणीतील ‘शूट ऑफ द फ्रेम’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार छायाचित्रकार बैजू पाटील यांना नुकताच जाहीर झाला. आज जाणून घेऊया त्यांच्याबद्दल...
या जोडीच्या मुंबईतील रिसेप्शन सोहळ्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
जागतिक छायाचित्रण दिवस जळगाव शहर पत्रकार संघाच्या सभागृहात साजरा करण्यात आला. छायाचित्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.