२०२३ मध्ये भारतातील सर्वात मोठे परोपकारी होण्याचा मान एचसीएल टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष शिव नाडर यांनी मिळवला आहे. एडेलगिव्ह हुरुन इंडिया फिलान्थ्रॉपी लिस्ट २०२३च्या अहवालानुसार शिव नाडार यांनी २०२३ या मध्ये २०४२ कोटींची देणगी दिली आहे. जी मागील वर्षाच्या तुलनेत ७६ टक्के जास्त आहे. शिव नाडर हे मागच्या वर्षी देखील भारतातील सर्वात मोठे परोपकारी व्यक्ती होते.
Read More
असंख्य सत्यप्रिय संतजण व महापुरुषांनी प्रखर सत्यवादिता, प्रामाणिकपणे सेवा, परोपकार व राष्ट्रीय-सामाजिक कार्य यांद्वारे आपल्या कुळांच्या कीर्तीचा कळस उंचावला आहे. इतकेच नव्हे, तर यांसारख्या सत्यवादी सत्पुरुषांनी शाश्वत सत्यवाणी (ऋत) व सद्व्यवहाराने आपली इहलोकांची जीवनयात्रा यशस्वी करून परलोकाचाही (पुढील जन्मात) मार्ग सुकर केल्याचे निदर्शनास येते. असा हा सत्याचा प्रताप मानवी जीवनाचे सर्वांगीण कल्याण साधणारा आहे.