दक्षिण आफ्रिकेविरुध्द कसोटी मालिका बरोबरीत सोडविल्यानंतर आता टीम इंडिया आपला मोर्चा आगामी अफगाणिस्तानविरुध्दच्या टी-२० मालिकेकडे वळविला आहे. याकरिता टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारत मैदानात उतरणार आहे.
Read More