एकाच दिवशी जन्मास आलेल्या आपल्या सक्ख्या शेजाऱ्यावर सातत्याने आक्रमण करून त्याची अंतर्गत शांतता बिघडवणे आणि त्याचे पाय खेचण्याचे उद्योग करणे हीच पाकिस्तानची भारताबाबतची भूमिका जन्मापासून राहिली आहे. परंतु भारताने कधीच असले आत्मघातकी धोरण स्वीकारले नाही. एका बाजूने पंतप्रधान शांततेचा जयघोष करत असताना लष्करप्रमुख भारतावर आक्रमणाची तयारी करत होता, असला दुटप्पी खोटा चेहरा भारतीय लष्कराने समोर आणला आणि पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केले. भारतीय जवानांची हीच शौर्यगाथा गाणारा हा लेख....
Read More
इस्लामाबादच्या विशेष न्यायालायाचा निर्णय
सत्तेतून पायउतार झाल्यावर मुशर्रफने पाक राजसत्तेला मौलिक सल्ला दिला होता की, भारतावर दोन-चार अणुबॉम्ब टाकले तर तो पाकिस्तानवर २० अणुबॉम्ब टाकेल आणि पाकिस्तान नकाशातूनच हद्दपार होईल. त्यामुळे भारताने अणुबॉम्ब टाकण्याआधी पाकिस्तानने भारतावर ५० अणुबॉम्ब टाकावेत आणि भारताचा काटा काढावा. मुशर्रफ नेहमी भारताविरोधी वक्तव्य का करत असतील?
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचा खळबळजनक खुलासा
इमरान खानच्या नव्या मंत्रिमंडळाकडे पाहिले की, असे वाटते जसे काही मुशर्रफ युग पुन्हा अवतरले आहे. इमरान खान यांच्या विजयात लष्कराचा मोठा वाटा होता आणि इमरानला त्याची किंमत चुकवणेदेखील भाग आहेच.