बांगलादेशी घुसखोरांची संख्या देशात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वेळोवेळी वेगवेगळ्या राज्यातील पोलिस बांगलादेशी घुसखोरांना अटक करत आहे. तामिळनाडूमधील इरोड पोलिसांनी ७ बांगलादेशींना अटक केली आहे. हे सर्व बांगलादेशी बेकायदा कागदपत्रांच्या आधारे तिथेच राहत होते. पोलिस याव्यतिरिक्त अन्य बांगलादेशी घुसखोरांचा ही शोध घेत आहे. इरोड जिल्ह्याच्या पोलिसांनी दि.१९ जूनला ७ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. ते पेरुंदुरईच्या पणिक्कम्पालयम येथे राहत होते. पोलिस त्यांची चौकशी करत आहे. एस मोनिरा (२६), मेगामुथा (२४), एस शेखली (३
Read More
विश्वात एलियन्स अस्तित्वात आहेत का? पृथ्वीशिवाय इतर कोणत्याही ग्रहावर जीवसृष्टी आहे का? हा असा प्रश्न अनेकांना पडतो. इतकंच काय ह्याचे उत्तर आजपर्यंत शास्त्रज्ञ ही शोधू शकलेले नाहीत. तथापि, जगभरात असे अनेक लोक आहेत ज्यांनी एलियन्स (यूएफओ) पाहिल्याचा दावा केला आहे. पण आता याच दरम्यान मेक्सिकोने असा दावा केल्याने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. शास्त्रज्ञांनी प्रथमच एलियन्सचा कथित मृतदेह जगासमोर आणला आहे.
सदाशिव पेठ भागातील तरुणीवर हल्ला झल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर हल्ला करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली होती. मात्र, या घटनेनंतर आता पोलीस आयुक्तांनी मोठी कारवाई केली आहे. इतरवेळी पुण्यात वेळोवेळी गस्त घालणारे पोलीस ही घटना घडली तेव्हा कुठे होते असा प्रश्न उपस्थित केला जात असताना पोलीस आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे.
२०२० साली अंतराळातून एक दृश्य चित्रित करण्यात आले. त्या दृश्यात सुदूर पसरलेल्या सोन्याच्या खाणी दिसल्या. तेजाने तळपणार्या त्या सोन्याच्या खाणी पाहून जग आर्श्चचकित झाले. हे दृश्य होते पेरू देशातील अॅमेझॉनच्या जंगलातले. तसेही पेरू जगातला सोने उत्पादन करणारा जगातला सहावा देश. जसा आपला देश कृषिप्रधान, तसा हा देश खाणप्रधान. सोने शोधण्यासाठी इथे सरकारी आणि बेकायदेशीर अगणित खाणी आहेत. आशा, निराशा, स्वप्न वगैरेच्या पातळीवर ही खाणीची दुनिया अनेक वर्षे सुरू आहे.
आंबेडकरी जनतेसाठी आजची स्थिती तेव्हा होती, त्याच्यापेक्षा भयानक आहे. मात्र, आज पँथरसारखी संघटना नाही. तरीही आशावादी असण्याला पर्याय नाही, अशा स्थितीत नामदेव ढसाळच्या ‘आत्ता’ या कवितेतील शेवटच्या दोन ओळी आठवतात, ‘सूर्यफुले हाती ठेवणारा फकीर हजारो वर्षांनंतर लाभला, आत्ता सूर्यफुलासारखे सूर्योन्मुख झालेच पाहिजे...’
तामिळनाडूतल्या श्री वरदराज पेरुमल मंदिरात काही दिवसांपासून वडगलाई आणि थेंगलाई या दोन पंथीयांमध्ये पूजा करण्याच्या अधिकारवरून वाद सुरू होते. यावर गुरुवार, दि. १९ मे रोजी मद्रास उच्च न्यायालयाकडून हिंदू धर्मातला महत्वाचा मुद्दा अधोरेखित करत मोठा निर्णय देण्यात आला.
‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या एका वृत्त अहवालानुसार, पेरुमधील कामगार संघटना आणि अनेक बिगर सरकारी संघटना इथल्या खाणींचा तीव्र विरोध करत आहेत. चिनी कंपन्यांनी कोरोनाबाधितांची संख्या लपवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या मते, अन्य परकीय कंपन्यादेखील पेरुमध्ये काम करतात आणि त्यांनाही कोरोनाचा सामना करावा लागत आहे.
जगात ५व्या स्थानी असलेल्या या देशापेक्षाही महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक
‘मनू’ ही ‘अॅमेझॉन’च्या अनेक उपनद्यांपैकी एक. पेरू देशातून पुढे वाहत जात ती ‘अॅमेझॉन’ला मिळते. हा संपूर्ण भाग मिळून एक भव्य परिसंस्था (ecosystem) बनलेली आहे. डॉ. श्रोत्री यांनी या परिसंस्थेचा छोटा, परंतु महत्त्वाचा भाग असणार्या ‘मनू’च्या परिसरातल्या जंगलात पाच दिवस मनमुरादपणे केलेल्या भटकंतीचे वर्णन वाचताना आपल्यालाही स्तिमित व्हायला होतं.
भारतीय राजकारणाच्या ज्वालामुखीतील धगधग आता लोकसभा निवडणुका काही दिवसांवर आल्यामुळे भलतीच वाढली आहे. मात्र, दुसरीकडे दक्षिण अमेरिका खंडातील पेरू देशात मात्र खऱ्याखुऱ्या ज्वालामुखीची धगधग भलतीच वाढली आहे. बुधवार, दि. १३ मार्च रोजी सकाळी पेरू देशातील ‘सबान्काया’ या ज्वालामुखीतून स्फोटक राख तब्बल २६ हजार फुटांपर्यंत वाढल्याचे वृत्त तेथील स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमसंस्थांनी दिले आहे.
आपल्या या दौऱ्या दरम्यान ते मध्य आणि दक्षिण अमेरिका खंडातील ग्वाटेमाला, पनामा आणि पेरू अशा एकूण तीन देशांना भेटी देणार असून यादरम्यान विविध क्षेत्रांमध्ये त्यांच्याशी करार करणार आहेत.