कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करणे हा कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी दंड आणि कारावासाची कायद्यात तरतूद आहे. वटपौर्णिमा सणाच्या पार्श्वभूमीवर वडाच्या झाडाच्या फांद्या अथवा झाड तोडू नये, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
Read More
कोरोनासह अन्य महामारी मुंबईत कमी झाल्यामुळे मास्क वापरण्यासंबंधीची सर्व बंधने मुंबई महापालिकेने मोकळी केली आहेत
मालदीवमध्ये चीन समर्थक माजी राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांच्या भारताविरुद्धच्या 'इंडिया आउट' मोहिमेविरोधात सत्ताधारी मालदीवियन डेमोक्रॅटिक पक्षाने जोरदार पाऊल उचलले आहे. वृत्तानुसार, मालदीव सरकार यामीनच्या भारतविरोधी मोहिमेला बेकायदेशीर ठरवण्यासाठी नवीन विधेयक आणत आहे. असे केल्याने मालदीव संतुलित परराष्ट्र धोरण स्वीकारत आहे, जे इतर देशांसोबतचे संबंध मजबूत करण्यात प्रभावी ठरेल.
हिमालया ड्रग कंपनीला १८,५९,५८००० तर इंटास फार्मास्युटिकलला ५५,५९,६८,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कंपन्यांच्या काही अधिकाऱ्यांनाही दंड आकारण्यात आला आहे.