"राष्ट्रहित, समाजहितासाठी काम करण्यासाठी, लोकांच्या सेवेची भावना ठेवून एका नव्या अध्यायाला प्रारंभ करतोय" असा शब्दांत गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी भावना व्यक्त केल्या आहेत
Read More
कुशल प्रशासक आणि संघटक असलेल्या पटेल यांना निवडीमुळे गुजरातच्या विकासाला मोठा लाभ होणार आहे.
पाटीदार समाजाचा नेता आणि काँग्रेस पक्षाचा स्टार प्रचारक हार्दिक पटेल याला भरसभेत एकाने श्रीमुखात लगावली. सुरेंद्रनगर मतदारसंघातील बढवान येथी जनआक्रोश सभेत हा प्रकार घडला.
तरुण गुज्जर असे या व्यक्तीचे नाव असून त्याने हार्दिकवर केलेल्या हल्ल्याचे कारण सांगितले आहे. हार्दिक पटेलच्या पाटीदार समाजाच्या आंदोलनामुळे माझ्या कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्याने आपण त्याच्यावर हल्ला केल्याचे सांगितले.
लेवा पाटीदार समाजाची अग्रगण्य युवा संघटना लेवा नवयुवक संघातर्फे यावर्षीचा विश्वस्तरीय विवाहेच्छूक वूध-वर महामेळावा 2 डिसेंबर रोजी एम.जे.कॉलेजच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला आहे.
पोपटपंची करून डाव्यांच्या संविधान बचाव यात्रांच्या नावाखाली अस्तित्व प्रदर्शनाची धडपड सुरू असते.
हार्दिकच्या या आंदोलनामागे काँग्रेसचा हात असल्याचा दावा गुजरात सरकारने केला आहे.
२०१५ मध्ये मेहसाणा येथे पाटीदार समाजाकडून काढण्यात आलेल्या एका मोर्चा दरम्यान हार्दिक पटेल याच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे हिंसा उसळली होती.