पंजाबमधील पठाणकोट येथे भारतीय हवाई दलाच्या अपाचे हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. शुक्रवार, १३ जून रोजी पठाणकोटमधील नांगलपूर पोलिस स्टेशन हद्दीतील हलेड गावात हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
Read More
न सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने दि. ६ मे च्या मध्यरात्री पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाच्या ठिकाणावर केलेला हवाई हल्ल्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या सैन्याने सिमावर्ती भागात केलेल्या गोळीबाराने जवळपास १८ जम्मू आणि कश्मीरच्या स्थानिकाचा मृत्यू झाला. राष्ट्रीय सुरक्षेशी कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आंतर-मंत्रालयीन सचिवांची उच्चस्तरीय बैठक पार पडली.
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या नातेवाईकांच्या हत्येप्रकरणी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पठाणकोट जिल्हा न्यायालयाने सर्व १२ आरोपींना जन्मठेपेसह प्रत्येकी दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
बागेश्वर धाम पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी रविवारी (२२ ऑक्टोबर २०२३) पंजाबमधील पठाणकोट येथे दरबार भरवला होता. या दरम्यान त्यांनी पंजाबमध्ये सक्रिय असलेल्या ख्रिश्चन मिशनर्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी पंजाबला धर्मांतरापासून मुक्त करण्यासाठी मोहीम राबवण्यावर भर दिला. यादरम्यान त्यांनी धर्मांतराला कारणीभूत ठरणाऱ्या शक्तींविरोधात आणखी कठोर कायदा करण्याची मागणी केली. मात्र, पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्यावर भावना दुखावल्याबद्दल ख्रिश्चन संघटनांनी तक्रार दाखल केली आ
भारतीय हवाई दलाच्या महत्त्वाच्या एअरबेसवर हल्ला करणाऱ्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याची पाकिस्तानमध्ये हत्या करण्यात आली आहे. शाहिद लतीफ असे या दहशतवाद्याचे नाव आहे. जानेवारी २०१६ मध्ये पंजाबमधील पठाणकोट हवाईतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तो मास्टरमाईंड होता.
पंजाब पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल सुरेश रैनाने मानले आभार
जगातील सर्वाधिक शक्तीशाली मानल्या जाणारे अपाचे हेलिकॉप्टर आता भारतीय वायुदलाच्या ताफ्यात सामाविष्ठ झाले आहे. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांच्या उपस्थितीत पंजाबच्या पठाणकोट हवाईतळावर आठ हेलिकॉप्टरचा सामावेश वायुदलात करण्यात आला आहे. भारताकडे एकूण २२ हेलिकॉप्टर पुढील काही काळात असणार आहेत.
अन्य ३ पोलिसांना पाच वर्षांची कोठडी
महानिरीक्षकांनी जारी केलेल्या पात्रात विविध ठिकाणांवर, महामार्गावर तपासणी नाक्यांची संख्या वाढवून वाहनांची कसून तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या कठुआ बलात्कार प्रकरणाच्या खटल्याला आता सर्वोच्च न्यायालयाने पठाणकोट येथे स्थानांतरीत केले असून आता या प्रकरणाची सुनावणी ९ जुलैला केली जाणार आहे.